माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराचा ‘बोल्डनेस’ लावेल तुम्हाला वेड । पाहा फोटो

 घराघरात पोहोचलेली 'माया' म्हणजेच अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

Updated: Jul 17, 2021, 09:45 AM IST
माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराचा ‘बोल्डनेस’ लावेल तुम्हाला वेड । पाहा फोटो title=
Pic Courtesy: Ruchira Jadhav Instagram

मुंबई : Mazya Navryachi Bayko : लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून  घराघरात पोहोचलेली 'माया' म्हणजेच अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराचा ‘बोल्डनेस’ तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार आहे. रुचिरा जाधव हिचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. रुचिरा हिचा ‘बोल्डनेस’ वेड लावल्याशिवाय राहणार नाही, अशी चाहत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहे. पाहा अभिनेत्रीचे मननोहक फोटो.

रुचिरा हिचा हा ग्लॅमरस लुक पाहून चाहत्यांकडून 'ज्वालामुखी दिसतेय' अशी कमेंट करत आहे. माझ्या नवऱ्याची बायको  (Mazya Navryachi Bayko ) मालिकेतील माया म्हणजेच अभिनेत्री रुचिरा जाधव ही तिच्या लेटेस्ट फोटोंनी सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

रुचिरा जाधव हिला 'झी मराठी' वाहिणीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील 'माया' या पात्रामुळे मोठी ओळख मिळाली आहे.

सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे. तिचे या आधी अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मीनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये रुचिरा आकर्षक दिसत आहे. रुचिराचे फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.

तिला तिच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कोणी तिला ज्वालामुखी तर कोणी लवंगी मिरचीची उपमा दिली आहे.