2021 मध्ये पाहिले गेले 'या' अडल्ट स्टारचे सर्वाधिक Videos

ही आहे तरी कोण?   

Updated: Dec 23, 2021, 08:35 AM IST
2021 मध्ये पाहिले गेले 'या' अडल्ट स्टारचे सर्वाधिक Videos title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 2021 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. असं असतानाच आता वर्षअखेरीस अनेक गोष्टींचा सरासरी अहवाल समोर य़ेत आहे. सोप्या भाषेत सांगावं तर इयर एंडर लिस्ट. 

खाण्यापिण्यापासून लोकप्रिय व्हिडीओपर्यंत प्रत्येक गोष्टीत वर्षभरात काय गाजलं याचीच सध्या चर्चा सुरु आहे. 

त्यातच आता पॉर्नहब या साईटनं लोकांची पसंती मिळालेल्या काही व्हिडीओंची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 मध्ये कोणत्या अडल्ट व्हिडीओला सर्वाधिक पसंती मिळाली हे सांगण्यात आलं आहे. 

पॉर्नहबच्या नव्या सेग्मेंटला पॉर्नहब स्टार एरिया नाथेनियल हिनं होस्ट केलं होतं. 

तिनं जागतित स्तरावर प्रसिद्ध असणारे काही ट्रेंड समोर आणले. ज्यामध्ये जनरेशन, जेंडर, डेमोग्राफिक्स यांचा समावेश आहे. 

अडल्ट साईटनुसार 2021 मध्ये पॉर्न स्टार लाना रोड्स (Lana Rhoades) हिचे व्हिडीओज सर्वाधिक पाहिले गेले आहेत. 

शिवाय या लिस्टमध्ये Abella Danger, Eva Elfie, Riley Reid, Mia Malkova यांच्या नावांचाही समावेश आहे. 

ब्रिटनणध्ये लाना रोड्स हिच्या नावानं सर्वाधिक सर्च करण्यात आले आहेत. 

पॉर्नहबच्या आकडेवारीनुसार लानाच्या व्हिडीओंना 1,230,309,897 व्यूज मिळाले आहेत.  

25 वर्षीय लानाला अमेरिकेतही सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. पण, 2021 पासूनच तिनं हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. 

अडल्ट व्हिडीओज केल्याची आपल्याला खंत आहे, अशा मतावर ती आता पोहोचली आहे. 

पॉर्नहबनं जाहीर केलेल्या यादीमध्ये कोणत्या देशात सर्वाधिक पॉर्न व्हिडीओ पाहिल्या जातात याचाही खुलासा करण्यात आला आहे. 

यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका, त्यानंतर युके, जपान, फ्रान्स, इटली या देशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.