'संजय कपूरचे विवाहबाह्य संबंध होते, मला समजल्यानंतर...', महिप कपूरचा गौप्यस्फोट, 'गरजेपेक्षा जास्त...'
बॉलिवूड अभिनेता संजय कपूरचे (Sanjay Kapoor) विवाहबाह्य संबंध होते. त्याची पत्नी महिप कपूरनेच (Maheep Kapoor) नेटफ्लिक्सवरील Bollywood Wives या वेब सीरिजमध्ये याचा खुलासा केला होता.
उर्फी जावेदनं खरंच कापले केस! Bald लूकनं वेधलं लक्ष
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही आता फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरून बाहेर पडलेली उर्फी ही सोशल मीडियावर सतत ट्रेंड होताना दिसते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. अशात आता उर्फी तिच्या कोणत्याही फॅशनमुळे नाही तर तिच्या केसांमुळे चर्चेत आली आहे.
'...अन् तेव्हा आईचं महत्त्व कळतं', 'शुभविवाह' फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत
सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत झळकत आहे. आता यशोमनने त्याच्या आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
उर्फी जावेदच्या फॅशननं जान्हवी कपूर Inspired! सोशल मीडियावर म्हणाली...
Janhvi Kapoor Inspired From Urfi Javed's Fashion : जान्हवी कपूरला आवडतो उर्फी जावेदचा फॅशन सेन्स...
'मला 6 महिने दिले असते तर, 'पेहेला नशा' गाणं ऐकून वाटतं वाईट', प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक वक्तव्य करुन खळबळ उडवली आहे.
'लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...', सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभव
Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : सुकन्या मोने यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकुळ आणि तिच्या आई-वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे.
सागर किनारे, दिल यें पुकारे...तारक मेहता फेम 'या' अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली
तारक मेहता सिरीयल मधून घराघरात पोहोचलेली सोनू म्हणजेच अभिनेत्री झील मेहता आणि आदित्य दुबे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
'बेडरूम कमी पडला का?' सार्वजनिक ठिकाणी सैफ-करिनाने केलंलं कृत्य पाहून युजर्स भडकले
रविवार करिना आणि सैफला त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर स्पॉट केलं गेलं. मात्र यावेळी या कपलने असं काह केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप
Suyash Tilak Could Not Vote : सुयश टिळकं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान करु शकला नाही यावरुन संताप व्यक्त केला आहे.
दिया मिर्झाला सावत्र मुलगी कधीच नाही म्हणत 'आई'; स्वत:च खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...
Dia Mirza relation with her step daughter : दमदार कथानकं निवडून त्यांना आपल्या अभिनयातून जीवंत करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झानं गेला बराच काळ तिच्या व्यक्तिगत जीवनाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.
'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं.
'मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान न करु देताच...' गायिका सावनी रविंद्रने व्यक्त केली नाराजी
गायिका सावनी रविंद्र मतदानाचा हक्का बजावण्यासाठी मतदान क्रेंद्रावर गेली मात्र तिला धक्कादायक अनुभव आला आहे. एक पोस्ट शेअर करत सावनीने नाराजी व्यक्त केली आहे.
मराठीतील पहिलं साल्सा सॉंग "शनाया" प्रेक्षकांच्या भेटीला
हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे. भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून 5संगीतकार पिनाक न्यायाधीश याने ते संगीतबद्ध केले आहे.
'मी प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावलं नाही...', अनेक दशकांनंतर 'या' अभिनेत्रीचा खुलासा
'या' अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा इतक्या वर्षांनील खुलासा केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांची रंगभूमीवरुनच एक्झिट, मालिकाविश्वासह नाटकातही मोठे योगदान
रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जायचं. सतीश जोशींच्या निधनाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे.
VIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
Madhuri Dixit and Dr. Nene : माधुरी दीक्षितचा डान्स पाहून डॉ. नेनेंचा उत्साह गगनात मावेना...अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
'हीरामंडी' रिलीज झाल्यानंतर 11 दिवसांनी मोठी घोषणा, आता लवकरच...
Heeramandi 2 Announcement : Netflix ची सुपरहिट वेब सिरीज Heeramandi प्रेक्षकांना खूप पसंत पडतेय. या सिरीजच्या रिलीजनंतर 11 दिवसांनी संजय लीला भन्साळी यांनी मोठी घोषणा केलीय.
Adult इंडस्ट्री सोडली, 15 फ्लॉप तरीही कोट्यधींची मालकीण! सनी लियोन आता करते तरी काय?
Sunny Leone Net Worth: बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओन गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. तरी अभिनेत्रीकडे कोटींहून अधिक संपत्ती आहे. ती अनेक बिझनेसवुमन असून अनेक व्यवसायातून ती कमाई करते.
PHOTO: 'नथीचा सीन शुट झाला अन् मी ओक्साबोक्शी रडलो', हिरामंडीचे 'उस्तादजी' इंद्रेश मलिक यांनी सांगितला किस्सा
Heeramandi Web series : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' सीरिज सध्या जोरदार चर्चेत आहे.
'हिरामंडीच्या सेटवर मी दारु पिऊन...', रिचा चढ्ढाने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझा सर्वात वाईट दिवस'
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील एका सीनसाठी रिचा चढ्ढाने एकूण 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे.