लिव्हर सडण्याला 'या' 5 सवयी कारणीभूत, मद्य आणि तेलकट पदार्थांचा देखील समावेश
लिव्हर आपल्या शरीरातील विविध भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. म्हणून या अवयवाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अशा काही वाईट सवयी आहेत ज्यांचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात कितीही गिझर लावा विजबिल येईल कमी; पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Electricity Saving Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं अक्षरशः कठीण असतं. अशावेळी आपल्यापैकी अनेकजण दिवसा आणि रात्रीही गरम पाण्यात आंघोळ करणं पसंत करतात. पण याचा परिणाम वीज बिलावर होताना दिसतो.
हिवाळ्यात रात्री पायात मोजे घालून झोपणं चांगलं की वाईट? 99 टक्के लोक करतात ही चूक
Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात जास्त घट झाल्याने अनेकजण गरम कपडे परिधान करतात. रात्री झोपताना पायांना थंडी वाजू नये म्हणून बरेचजण पायात मोजे घालून झोपतात. पण असं करणं योग्य की अयोग्य याबाबत जाणून घेऊयात.
ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो.
कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल.
देवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवले जाते. थंडीच्या या हंगामात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशावेळी गाजर हलवा केला जातो. मात्र, वेळखाऊ रेसिपी असल्याने गृहिणी कधी कधी कंटाळा करतात. आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.
दररोज आंघोळ करणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक? दिवसात किती वेळा, सकाळी की संध्याकाळी, किती वेळ? तज्ज्ञ सांगतात...
Bathing Side Effects : हिवाळ्यात दररोज आंघोळ न करणे हा चांगला निर्णय असल्याचं जगभरातील तज्ज्ञ सांगतात. दररोज आंघोळ केल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे
Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.
Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?
हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते.
डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान? शास्त्रात म्हटलंय, 'अचानक धनलाभ...'
Fluttering of the Eyelids : डोळा फडफडतोय, असं म्हटलं की, समोरून प्रश्न येतो...उजवा डोळा फडफडतो आहे की डावा...कुठला डोळा फडफडणे हा शुभ असो किंवा अशुभ. त्यासोबत महिला आणि पुरुषांसाठी वेगळा नियम असतो का? यामागील वैज्ञानिक अन् शास्त्रीय कारण जाणून घ्या.
वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला 'इतका' दंड
Badshah: पंजाबी रॅपर आणि सिंगर बादशाहा नेहमी चर्चेचं कारण बनतो. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचं गुरुग्राम पोलिसांनी बादशहाला हजारो रुपयांचे चलन बजावले आहे.
लग्नाच्या विधींमध्ये वधु आणि वराच्या हातात नारळ का देतात? कारण जाणून घ्याच
लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की मोठे सोहळे आलेच. अशावेळी लग्नाचे विधी करत असताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. लग्नाच वधु-वरांच्या हातात नारळ का असतो? याचे कारण जाणून घ्या.
एंझायटीमुळे आयुष्य विस्कटले आहे का? सद्गुरूंचे 'हे' उपाय तुम्हाला शांतता आणि समाधान देतील
आजकालच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे चिंता आणि अस्वस्थता म्हणजेच एंझायटी ही सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येवर औषधांचा आधार घेतात, परंतु सद्गुरू यांच्या मते, एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी उपाय औषधांमध्ये नाही, तर आपल्यामध्येच आहे. त्यांनी दिलेला साधा आणि सोपा उपाय तुमचं जीवन शांत, सुंदर आणि आनंदी बनवू शकतो.
हिवाळ्यात कोणत्याही गोष्टीला स्पर्श करताच लागतो करंट? कारण काय?
हिवाळ्याच्या हंगामात, धातू, दरवाजाचे हँडल किंवा कापड यांसारख्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला स्पर्श करताच अनेकदा विजेचा सौम्य झटका जाणवतो. यामागचं नेमकं कारण काय?
'या' ब्लड ग्रुपला कॅन्सरचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या काय सांगतो तुमचा Blood Group
Blood Type Can Tell You About Your Health : तज्ज्ञ आणि संशोधन मानतात की एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप तुम्हाला भविष्यात कोणत्या रोगाचा धोका असू शकतो हे सांगतो. असं मानलं जातं की काही लोकांना मधुमेह, हृदयरोग किंवा कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका जास्त असतो.
Beauty Hacks : फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदे, कसा करायचा उपयोग पाहा
Beauty Hacks : तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदा मिळतो.
हिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे
Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात.
Zakir Hussain: हृदयात लावले होते 'स्टेंट', 'या' जीवघेण्या आजाराशी झुंज देत होते झाकिर हुसेन
Zakir Hussain Pass Away: भारताचे प्रसिद्ध तबला वादक झाकिर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मिडिया रिपोर्टनुसार, 'हार्ट ब्लॉकेज' मुळे काही काळापुर्वी त्यांना 'स्टेंट' सुद्धा लावण्यात आले होते.
तरुणांनो 'ही' लक्षणं दिसत असल्यास व्हा अलर्ट; कधीही येऊ शकतो स्ट्रोक
आजकाल स्ट्रोक म्हणजे झटका येण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. विशेषत: तरुणांनी स्ट्रोकच्या लक्षणांच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे.
ऋषिकेश मध्ये गंगा आरती बघणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या कारण आणि करा ट्रिप प्लॅन
Rishikesh: ऋषिकेश मधील गंगा आरती जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही कधीही ऋषिकेशला गेला तर तिथल्या गंगा आरतीमध्ये नक्की सहभागी व्हा.