इश्क जुनून सिनेमाचं पहिलं साँग व्हायरल

इश्क जुनून हा सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्यातील काही सिनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आलं होतं त्यानंतर तो वादाचा विषय़ झाला होता.

Updated: Feb 7, 2016, 03:30 PM IST
इश्क जुनून सिनेमाचं पहिलं साँग व्हायरल title=

मुंबई : इश्क जुनून हा सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्यातील काही सिनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आलं होतं त्यानंतर तो वादाचा विषय़ झाला होता.

इश्क जुनून या सिनेमाचं पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. हे गाणं लाँच करुन अजून एक आठवडा ही नाही झाला तरी आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

या व्हिडिओत अनेक बोल्ड सिन दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ