फॅशन फॉरवर्ड नर्गिस फाखरीचे एथनिक फॅशन लूक्स एकदा पाहाच

Nargis Fakhri Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 'रॉकस्टार' गर्ल नर्गिस फाखरी हिने फॅशनचा नवा बेंचमार्क सेट केला आहे. ती कायम वेगवेगळ्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो किंवा पारंपारिक असो ती कायम रीगल व्हाइब्स देताना दिसते.   

May 13, 2024, 11:54 AM IST
1/7

नर्गिस फाखरी या उत्कृष्ट पोशाखात मोहक दिसत आहे जो मोत्यांनी विणलेला आहे.   

2/7

नेकलाइन आणि ड्रामाटिक स्लीव्हज अभिनेत्रीच्या एकूण लुकमध्ये नर्गिस एकदम सुंदर दिसतेय.

3/7

मिनिमलिस्टिक लूकमध्ये आणि पिवळ्या  ओचर लेहेंग्यात नर्गिस शाही दिसतेय.

4/7

नर्गिस फाखरीने ही हेव्ही आणि सुंदर अनारकली परिधान करून तिच्या सर्वोत्तम फॅशनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय.

5/7

नर्गिस फाखरी या जाळीदार सिल्व्हर साडीत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे, तिने तिचा हा लूक सुंदर ज्वेलरी सोबत कॅरी केला आहे.

6/7

नर्गिस फाखरीने हा टँजेरीन रंगाचा लेहेंगा परिधान करून कमालीचे पारंपरिक लूक्स दाखवले आहेत.

7/7

आगामी प्रोजेक्ट

नर्गिस फाखरी शेवटची ‘ततलुबाज’मध्ये दिसली होती. यावर्षी तिचे अजून काही बहूचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत  ज्याची घोषणा ती या वर्षाच्या शेवटी करणार आहे.