Wimbledon जिंकणारी टेनिसपटू झाली अ‍ॅडल्ट स्टार; ही 23 वर्षीय तरुणी आहे तरी कोण? पाहा Photos

Former Wimbledon Champ Now Adult Star: सध्या कार्लोस अल्कराजची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या जेतपदावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम या तरुणीने करुन दाखवला आहे. ग्रेट थ्रीमधील नोव्हाक जोकोव्हिचचा साडेचार तासांहून अधिक चालेल्या सामन्यात पराभव केल्यानंतर अल्कराजच्या कामगिरीबरोबरच वयाचीही सर्वत्र चर्चा आहे. मात्र कमी वयात विम्बल्डनमध्ये चमकलेली एक तरुणी सध्या अ‍ॅडल्ट स्टार आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ही तरुणी कोण आहे, तिने असं का केलं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात...

| Jul 17, 2023, 10:36 AM IST
1/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

कार्लोस अल्कराज या अवघ्या 20 वर्षांच्या तरुणाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. अव्वल मानांकित कार्लोस अल्कराज आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील हा सामना साडेचार तासांहून अधिक वेळ चालला.  

2/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 च्या फरकाने जोकोव्हिचला पराभूत करणारा अल्कराज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तो त्याच्या वयामुळे.  24 वं ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याचं जोकोव्हिचचं स्वप्न अल्कराजने मोडलं. 

3/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सध्या अल्कराझच्या वयाची चर्चा असली तरी अल्पवधीत आणि कमी वयात विम्बल्डनच्या कोर्टवर प्रसिद्ध झालेल्या एक महिला खेळाडू चक्क अ‍ॅडल्ट स्टार झाली आहे.

4/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

प्रसिद्ध टेनिसपटू सोफिया झुकने कमी वयातच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. ती प्रोफेश्नल टेनिसपटू म्हणून अल्पावधित लोकप्रिय झाली होती.

5/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

टेनिसमध्ये चांगली कामगिरी करत असताना अचानक सोफिया झुकने निवृत्ती जाहीर केली. सोफिया ही मूळची रशियन असून तिच्या आयुष्याने नाट्यमय कलाटणी घेतली आहे.

6/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफियाने टेनिसमधून 2020 साली तडकाफडकी निवृत्तीत घेतली. ती सध्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन कनेक्टेड असते.

7/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

धक्कादायक बाब म्हणजे टेनिसच्या कोर्टवरुन सोफिया थेट अ‍ॅडल्ट स्टार झाली आहे. सोफियाने अ‍ॅडल्ट स्टार होण्याचा निर्णय तिच्या वयाच्या 23 व्या वर्षी घेतला.

8/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफियाने ओन्ली फॅन्स वेबसाईटवर आपलं अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन ती अनेकदा आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

9/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफियाने ज्या ओन्ली फॅन्स वेबसाईटवर अकाऊंट सुरु केलं आहे ती वेबसाईट सॉफ्ट पॉर्नसाठी ओळखली जाते. या वेबसाईटवर लोक पैसे देऊन कंटेट क्रिएटर्सच्या पोस्ट पाहू शकतात. मात्र यावरील अनेक पोस्ट या अश्लील प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओंचेच असतात. 

10/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफियाने काही दिवसांपूर्वीच स्वत:चे टॉपलेस फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली होती. तिच्या या फोटोंची या वेबसाईटवर चांगलीच चर्चा होती. या फोटोंमुळे तिच्या फॉलोअर्सची संख्या अचानक वाढली आहे. 

11/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफियाने 2014 च्या विम्बल्डनच्या कनिष्ठ गटामधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावले होते. मात्र आज 9 वर्षानंतर ती टेनिस कोर्टवर दिसत नाही याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

12/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

सोफिया ही टेनिसच्या महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये 123 व्या स्थानापर्यंत पोहोचली होती.

13/13

Former Wimbledon Champ Now Adult Star

2020 मध्ये सोफियाला दुखापत झाली आणि तिने तडकाफडकी टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. मध्यंतरी बराच काळ ती चाहत्यांपासून आणि प्रकाशझोतापासून दूर होती.