महाराष्ट्रात आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर दिसून येतो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Mar 12, 2024, 09:04 AM IST
1/8

जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत 83 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज राज्यात काही ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झाला आहे. 

2/8

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये आहे.

3/8

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.10 रुपये तर डिझेलचा दर 92.62 रुपये प्रतिलिटर आहे.

4/8

नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.26 रुपये प्रतिलिटर आहे.  

5/8

नागपुरात पेट्रोलचा दर 106.16 रुपये तर डिझेलचा दर 92.70 रुपये प्रतिलिटर आहे.  

6/8

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०९.०३ रुपये तर डिझेल ९५.७१ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

7/8

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

8/8

तसेच कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.