का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

Raksha Bandhan 2023 : जेव्हा भावा-बहिणीचे नाते येते तेव्हा आपल्या समोर अनेक नावं येतात. जास्तकरून ती हिंदी चित्रपटसृष्टीतील किंवा आपल्या आजूबाजूचीही मंडळी असतात. आपल्या डोळ्यासमोर यांच्या प्रतिमा आल्याशिवाय राहत नाहीत. आज रक्षांबधनच्या निमित्तानं जाणून घेऊया अशाच काही मराठीतल्या खास भावंडांबद्दल. 

| Aug 30, 2023, 10:59 AM IST

Raksha Bandhan 2023 Marathi Actors :मराठी आपण चित्रपटातून, मालिकातून आपण पाहत असतोच की भाऊ-बहीण यांचे नाते हे फारच खास असते. आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण आनंदानं साजरा करण्यात येतो आहे. तेव्हा बॉलिवूडच्या 'भाई और बेहेन' पेक्षा आज याच मराठी चित्रपटसृष्टीतील भावा-बहिणींच्या नात्याविषयी या लेखातून जाणून घेणार आहोत. 

1/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

mrunmayee deshpande and gautami deshpande

गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या अभिनेत्रीही सतत चर्चेत असतात. मृण्यमी पाठोपाठ गौतमीही याच क्षेत्रात सक्रिय आहे. 

2/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

spruha joshi and kshipra joshi

स्पृहा जोशी आणि क्षिप्रा जोशी या दोघी बहीणीही लोकप्रिय आहेत. स्पृहा ही अभिनेत्री आणि कवियत्री आहे. तर क्षिप्रा ही एक जिमनॅस्टिक प्लेअर आहे. 

3/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

shashank ketkar and diksha ketkar

शशांक केतकर आणि दिक्षा केतकर यांची जोडीही फार लोकप्रिय आहे आणि सोबतच शशांक केतकरनंतर आता दिक्षा केतकरही मराठी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. 

4/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

viju khote and shubha khote

शुभा खोटे आणि विजू खोटे ही दोन भावंडंही कायमच चर्चेत असतात. त्यांनी गेली अनेक वर्षे मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांतून कामं केली आहेत. त्यांची जोडी ही चांगलीच लोकप्रिय आहे. विजू खोटे यांचे काही वर्षांपुर्वीच निधन झाले. त्यांची 'शोले' चित्रपटातील भुमिका लोकप्रिय होती. 

5/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

amruta deshmukh and abhishek deshmukh

अमृता देशमुख आणि अभिषेक देशमुखही एकाच क्षेत्रात सक्रिय आहेत. अमृता ही लोकप्रिय युट्यूबर, अभिनेत्री आणि टिकटॉक गर्ल आहे. तर अभिषेक देशमुखही लोकप्रिय अभिनेता आहे.

6/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

titiksha tawde and khushboo tawde

तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे या दोघीही बहिणी मराठी मनोरंजनक्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक लोकप्रिय मालिका या गाजल्या आहेत. 

7/7

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

swanandi berde and abhinay berde

लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन्ही मुलं अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे हे अभिनय क्षेत्रात आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अभिनयनं 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून डेब्यू केला होता. तर सध्या स्वानंदी आपली आई प्रिया बेर्डे यांच्यासमवेत 'धनंजय माने इथेच राहतात का?' हे नाटक करते आहे.