आरोग्य

तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!

Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे. 

May 27, 2024, 12:37 PM IST

काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे. 

May 26, 2024, 12:50 PM IST

जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी? जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?

जेवणानंतर काही वेळ चालण्याची अनेकांचीच सवय. पण नेमकं किती वेळ चालायचं हे माहितीये का? 

May 16, 2024, 02:43 PM IST

स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत

ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 

 

May 14, 2024, 03:16 PM IST

चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?

फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?

Apr 30, 2024, 08:39 AM IST

नारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...

Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?

Apr 27, 2024, 03:30 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

गोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...

Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा  धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  

 

Apr 23, 2024, 04:57 PM IST

वजन कमी करण्यासाठी 'या' रंगाचे तांदूळ फायदेशीर!

  अनेकदा लोकांच्या मनात ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. अशापरिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, दोघांमध्ये काय चांगलं आहे! तसेच  वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर आहे. 

Apr 22, 2024, 05:12 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

Apr 17, 2024, 02:39 PM IST

उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?

तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय... 

Apr 16, 2024, 04:09 PM IST

रात्रीच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय योग्य की अयोग्य?

अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे.

Apr 15, 2024, 05:27 PM IST

कोरोनापेक्षा शंभर पटीने घातक! चिकन, अंडी खाणे किती सुरक्षित? पाहा बर्ड फ्लूची लक्षणे

Bird flu symptoms and treatment:  चिकन आणि अंडी खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा धोका असताना चिकन आणि अंडी खाणे कितपत सुरक्षित आहे? याचा आढावा घेऊया... 

Apr 15, 2024, 03:05 PM IST

ब्रश करण्यापूर्वी तो पाण्यानं धुताय? इतकं करणं पुरेसं? तज्ज्ञांना पडला चिंता वाढवणारा प्रश्न

Washing Toothbrush is Enough? : काही सवयी आपल्या अजाणतेपणाचा फायदा घेत अशा काही अंगवळणी पडतात की त्यांच्यापासून असणारा धोका लक्षातच येत नाही. 

 

Apr 15, 2024, 12:05 PM IST

अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं

Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका 

Apr 12, 2024, 09:23 AM IST