चंद्रपूर

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात. 

 

May 13, 2024, 09:03 AM IST

महाराष्ट्रातील 'या' गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये मध्यपाषाण युगातील आदिमानवांची अवजारं  सापडली आहेत. संशोधक अधिक संशोधन करत आहेत. 

Apr 26, 2024, 04:23 PM IST

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. 

 

Apr 17, 2024, 10:17 AM IST

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

Video : डरकाळी फोडत एकमेकांवर धावून गेले दोन बलाढ्य वाघ; ताडोबाच्या जंगलातील झुंज पाहून थरकाप उडेल

Tadoba Tiger Video : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव दिला जातो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित अनुभव आला आहे. 

 

Feb 13, 2024, 10:09 AM IST

'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर तीन तास पॅसेंजर थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत स्टेअरिंग हातात घेणार नाही असं सांगत मोटरमनने रेल्वे थांबवून ठेवली. 

Aug 21, 2023, 07:30 PM IST

सेल्फीचा नाद, आयुष्य बर्बाद ! चार मित्रांचा एकाचवेळी मृत्यू

एका मित्राला वाचवण्याच्या नादात चौघांचा मृत्यू झाला आहे. सेल्फीमुळे चार जणांचा जीव गेला आहे. वर्षा सहल मित्रांच्या जीवावर बेतली आहे. 

Jul 16, 2023, 07:07 PM IST

मृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर पिऊन वेटरचा जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Jun 23, 2023, 10:37 PM IST

बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Congress Balu Dhanorkar Death :  खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

May 31, 2023, 12:54 PM IST

लहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...

यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mar 22, 2023, 08:14 PM IST

दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अकडलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश

लहान मुलांवर अजाणतेपणी कोणतेही उपाय करू नका 

Dec 27, 2020, 01:35 PM IST
Anandvan Dr Sheetal Amte Body Taken For Postmortem PT2M51S

चंद्रपूर | डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या

चंद्रपूर | डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या

Nov 30, 2020, 07:50 PM IST

चंद्रपूरमधील वर्धा नदीत तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

 घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत (wardha river) बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून (Three Minor died) मृत्यू झाला.  

Nov 21, 2020, 05:33 PM IST

ताडोबा अभयारण्यात आणि चांदोलीत पर्यटकांची संख्या वाढली

सात महिन्यानंतर ताडोबा अभयारण्य  (Tadoba Sanctuary) पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.  

Nov 17, 2020, 09:49 PM IST

ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या

 ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. 

Oct 9, 2020, 06:30 PM IST