मुलांची नावे

विष्णु आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे, स्वभावात दिसेल खास गुण

Baby Names And Meaning : अनेक पालक मुलांना नावं देताना आपल्या आराध्य देवतांच्या नावांचा विचार करतात. अशावेळी जर तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे शोधत असेल तर खालील नावांचा विचार करा. 

May 21, 2024, 12:53 PM IST

तुमच्या लाडक्या मुलासाठी 'ग' अक्षरावरुन काही युनिक नावे नाव, अर्थ देखील खास

G Letter Baby Names: अनेक पालक ठराविक अक्षरावरुन मुलांना नाव ठेवण्याचा विचार करतात. जर तुम्ही 'ग' अक्षरावरुन मुलासाठी नाव शोधत असाल. तर खालील पर्याय नक्कीच मदत करतील. 

May 7, 2024, 01:14 PM IST

वरुनिथी एकादशीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ वाचून व्हाल विष्णूमय

जर तुमच्या घरी वरुथिनी एकादशी किंवा इतर कोणत्याही एकादशीला मुलगा झाला तर तुम्ही तुमच्या मुलाला भगवान विष्णूच्या प्रेरणेने नाव देऊ शकता. येथे भगवान विष्णूशी संबंधित काही लोकप्रिय नावांचा उल्लेख केला आहे.

May 5, 2024, 02:19 PM IST

Baby Boy Names : मुलांची अतिशय युनिक नावे, शोधूनही सापडणार नाहीत

Unique Baby Names :  जे आपल्या मुलासाठी नाव शोधत आहेत त्यांनी या लेखात दिलेल्या बाळाच्या नावांची यादी जरूर पहावी. कारण युनिक आणि हटके नावांचा शोध सोपा नसतो. 

Apr 26, 2024, 11:12 AM IST

'स' अक्षरावरुन मुलांची 9 मॉडर्न नावे

S Letter Baby Names: 'स' अक्षरावरुन मुलांची 9 मॉडर्न नावे. मुलांसाठी अतिशय युनिक नाव आहे साद. या नावाचा अर्थ आहे आनंद आणि उत्तम भाग्य. मुलांची नावे निवडताना 'साची' या नावाचा देखील विचार करावा. या नावाच्या मुली चांगल भाग्य घेऊन येतात. 

Apr 25, 2024, 12:06 PM IST

Baby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन

Hanuman Baby Names in Marathi:  'हनुमान जयंती' चैत्र मास पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी ही जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर निवडा या खास नावांपैकी एक नाव. 

Apr 22, 2024, 12:06 PM IST

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया मुला-मुलींची नावे, राहिल कायम आशिर्वाद

Swami Samarth Prakat Din : स्वामी समर्थ यांचे आज प्रकट दिन आहे या निमित्ताने आपण काही मुलांची नावे पाहणार आहोत. ज्या नावांमध्ये असेल स्वामींचा विशेष आशिर्वाद. 

Apr 10, 2024, 12:11 PM IST

Mahashivratri 2024 : महादेवाच्या मुलांच्या नावांमध्येही दडलाय सुरेख अर्थ; तुमच्याही मुलांना द्या अशीच नावं

Baby Names on Lord Shiva Children Names : महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे आराधना केली जाेते. याच दिवसाचं औचित्य साधून महादेवाचे सुपुत्र म्हणजे कार्तिकेय आणि गणेशच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, जाणून घ्या अर्थ. 

 

Mar 8, 2024, 02:12 PM IST

Mahashivratri 2024 : शिव शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन मुलांची अतिशय युनिक नावे

Baby Names on Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. अनेकजण शिव शंकराची मनोभावे आराधना करतात. अशावेळी आपल्या मुलांना शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन द्या युनिक नावे. 

Mar 6, 2024, 10:26 AM IST

Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे

Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे 

Feb 18, 2024, 09:34 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांवरुन प्रेरीत झालेली 10 नावे

छत्रपती शिवाजी महाराजांवरुन प्रेरीत झालेली 10 नावे 

Feb 16, 2024, 02:21 PM IST

मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या बाळाला द्या 'हे' युनिक नावे

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तुमच्या घरी चिमुकलं बाळ जन्माला आलं असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा. 

Jan 15, 2024, 01:29 PM IST

OYO Rooms CEO रितेश अग्रवाल यांनी शेअर केला बाळाचा पहिला फोटो आणि नाव, वेदिक पद्धतीच्या नावाचा अर्थ जाणून घ्या

OYO Rooms चे CEO, रितेश अग्रवाल आणि त्यांची पत्नी, गीत यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि माजी मुलाने त्यांच्या मुलाचा एक मोहक फोटो शेअर केला.

Dec 11, 2023, 04:58 PM IST