दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत
दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
Feb 2, 2021, 04:51 PM ISTFarmers Protest : संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार
संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
Feb 2, 2021, 09:49 AM ISTBudget 2021 : पेट्रोल डिझेलवरील अधिभारामुळे भडकले संजय राऊत
हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Feb 1, 2021, 03:06 PM ISTसंजय राऊत यांची मुलगी पुर्वशीचा साखरपुडा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची कन्या पुर्वशी राऊत हिचा साखरपुडा
Jan 31, 2021, 02:40 PM ISTकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये - संजय राऊत
हा लढा संस्कृती वाचवण्याचा आहे - राऊत
Jan 28, 2021, 04:24 PM ISTFarmers Protest : संजय राऊतांनी उपस्थित केलेयत 'हे' प्रश्न
केंद्र सरकार अदृ्श्य राजकारण का करीत आहे? असा प्रश्न उपस्थित
Jan 26, 2021, 03:16 PM ISTमुंबई | पद्म पुरस्कारांमध्ये केंद्राची मनमानी - राऊत
मुंबई | पद्म पुरस्कारांमध्ये केंद्राची मनमानी - राऊत
Jan 26, 2021, 02:40 PM ISTकितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम - संजय राऊत
कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
Jan 15, 2021, 03:49 PM ISTधनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचेच नेते नाही तर महाविकास आघाडीचे नेते टार्गेट केले जात आहे.- राऊत
Jan 14, 2021, 11:14 AM ISTसंभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार - संजय राऊत
संजय राऊत यांची भाजपवर टीका
Jan 8, 2021, 12:23 PM ISTईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतणार मग सर्वसामान्यांच्या प्रश्नावर का नाही? : मनसे
मनसेची शिवसेनेवर टीका
Jan 3, 2021, 07:30 PM ISTवर्षा राऊतांचे ईडीला पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती
वर्षा राऊत यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहून माहिती दिलीय.
Dec 29, 2020, 09:01 AM ISTED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत
ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे.
Dec 28, 2020, 01:00 PM ISTयूपीए अध्यक्षपदासाठी पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक करणाऱ्या राऊतांना कॉंग्रेसचा चिमटा
शिवसेनेनं यूपीएचं सदस्य व्हावं आणि अंतर्गत चर्चा करावी, असा चिमटा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काढलाय.
Dec 28, 2020, 12:07 PM IST