संजय राऊत

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Dec 5, 2020, 02:20 PM IST
Mumbai Shivsena MP Sanjay Raut Briefs Media 2 December 2020 PT10M3S

मुंबई | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले, संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Dec 2, 2020, 07:10 PM IST

केंद्र सरकारवर शिवसेना नेते संजय राऊत यांची व्यंगात्मक टीका

केंद्र सरकावर (Central Government) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. 

Nov 28, 2020, 11:33 AM IST

'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल

न्यायालयानं कंगनाच्या बाजुनं निकाल दिल्यानंतर ... 

Nov 27, 2020, 07:44 PM IST

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे

  मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Nov 27, 2020, 10:46 AM IST

'संजय राऊतांसह इतरांना क्वारंटाईन केव्हा करणार?'

भाजप नेत्यांची थेट आरोग्यमंत्री आणि ठाकरे सरकारकडे मागणी

Nov 25, 2020, 06:31 PM IST

संजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात- किरीट सोमय्या

 लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय. 

Nov 25, 2020, 01:24 PM IST

चौकशांना घाबरत नाही- संजय राऊत

 आम्ही चौकशांना घाबरत नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Nov 25, 2020, 12:01 PM IST

ती पहाट नव्हती, तो अंध:कारच होता, 'त्या' शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

ही ऐतिहासिक पहाट राज्याच्या राजकारणात कायमची नोंदवली गेली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 

Nov 23, 2020, 01:03 PM IST

एक दिवस कराची भारतात असेल – देवेंद्र फडणवीस

वांद्रे येथील कराची स्वीट्सच्या दुकानावरून वक्तव्य

 

 

Nov 23, 2020, 12:29 PM IST

पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 

 

Nov 23, 2020, 10:51 AM IST

आरोप खोटे ! भंपक, खोटारडे लोक अन्वय नाईक तपासाची दिशा भरकटवत आहेत - संजय राऊत

अन्वय नाईक ( Anvay Naik) प्रकरणी शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक तपासाची दिशा भरकवटण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Nov 13, 2020, 10:29 AM IST