aayush sharma reveals

'मी तुझे सगळे पैसे उडवले...', आयुष शर्माचा खुलासा, 'लवयात्री'नंतर आयुष शर्माने मागितली सलमानची माफी

अर्पिता खानसोबत केवळ यासाठी लग्न केलं कारण त्याला फेमस व्हायचं होतं. आता एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आयुषने आपलं लग्न आणि करिअरसंबधित सोशली मीडियावर होणारी गॉसिपवर उत्तर दिलं आहे.

Apr 22, 2024, 01:56 PM IST