Politics | 'गणपतीपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार'; सुनील तटकरेंचा दावा
Sunil Tatkare reaction on Cabinet Expansion
Sep 10, 2023, 02:30 PM IST'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...
अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 25, 2023, 02:08 PM ISTMaharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अमित शाहांची भेट घेणार
NCP Ajit Pawar Group Ministers To Meet Amit Shah
Aug 23, 2023, 08:05 AM ISTअजित पवार गटाकडून जनता दरबार! मंत्र्यांना जनता दरबार घेण्याची सूचना
NCP Ajit Pawar Group To Restart Janta Darbar
Aug 22, 2023, 08:10 AM IST'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.
Aug 21, 2023, 08:03 PM ISTराज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM ISTसाहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTशरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण
राष्ट्रवादी... प्रचंड आशावादी... अशी पक्षाची कॅचलाईन... त्यामुळंच शरद पवारांची मनधरणी करता येईल आणि बंडाला त्यांचे आशीर्वाद मिळतील, अशी आशा अजित पवार गटाला आहे. त्यांची ही आशा पूर्ण होईल का? आणि राष्ट्रवादी... प्रचंड आशीर्वादवादी होईल का, याकडं आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.
Jul 29, 2023, 07:27 PM ISTशिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'
Uddhav Thackeray On Shinde Group MLA: अजित पवार गटाचे आमदार बंडानंतर शरद पवारांना भेटायला गेल्याचा संदर्भ देत अशापद्धतीने शिंदे गटातील आमदार भेटीस आले तर असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला असता यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
Jul 27, 2023, 09:05 AM ISTअजित पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार, आठवडाभर विविध कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. या निमित्ताने तब्बल आठवडाभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
Jul 18, 2023, 07:15 PM ISTMaharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?
Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.
Jul 14, 2023, 04:57 PM IST
Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.
Jul 14, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.
Jul 14, 2023, 02:07 PM ISTमोठी बातमी! अजित पवारांच्या गटाकडे महत्त्वाची खाती?
maharashtra cabinet expansion ajit pawar group will get these Benifites
Jul 11, 2023, 06:25 PM ISTराज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?
Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 11, 2023, 02:14 PM IST