ambani family

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत - राधिका सप्तपदी, जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : जामनगरमध्ये प्री वेडिंग सेलिब्रेशन केल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न कुठे होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. एका आलिशान हॉटेलमध्ये ते सप्तपदी घेणार असल्याचं माहिती समोर आली आहे. 

Apr 23, 2024, 10:18 AM IST

अनंत अंबानी यांनी लग्नाआधी केलं स्पष्ट, 'सनातन धर्मात...' राजकारणावर काय म्हणाले?

अंबानी कुटुंबात सध्या अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. गुजरातच्या जामनगमध्ये (Jamnagar) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान अनंत अंबानी यांनी एका मुलाखतीत गप्पा मारताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

 

Feb 28, 2024, 04:55 PM IST

21 एलीट शेफ, 2500 डिश, रात्री 4 वाजताही जेवणाची व्यवस्था! अंबानींचा प्री वेडिंग मेन्यू पाहा

Radhika Merchant Anant Ambani pre wedding : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा मुलगा अनंत अंबानी लग्न बंधनात अडकणार आहे. 

Feb 27, 2024, 05:26 PM IST

'ती आमची महालक्ष्मी...' टीना अंबानींनी सासूबद्दल व्यक्त केल्या खास भावना, सासू-सुनेच्या नात्याचं गुपित

Tina Ambani Post For Kokilaben Ambani : अंबानी कुटुंबातील सून आपल्या सासूवर किती मनापासून प्रेम करते, हे टीना अंबानी यांनी एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. 

Feb 24, 2024, 12:20 PM IST

Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?

Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?

Dec 26, 2023, 09:05 AM IST

या व्यक्तीला विचारल्याशिवाय मुकेश अंबानी घेत नाही एकही निर्णय; ही व्यक्ती आहे तरी कोण?

Guru Behind Mukesh Ambani Business Decisions: मुकेश अंबानींच्या प्रत्येक निर्णयामागे ही व्यक्ती असते.

Nov 21, 2023, 02:40 PM IST

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

अंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे. 

May 31, 2023, 06:49 PM IST

Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात... 

 

May 10, 2023, 10:57 AM IST

अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरगच्च पगार, सोबत 'या' सोयी सुविधाही मिळतात...

जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये अंबानी यांचे नाव आहे. अंबानी यांच्याविषयी काही ओळख सांगायची गरज नाही. अंबानी या नावातच लक्झरी आहे हे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या फॅशनपासून त्यांच्या आयुष्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी या नेहमीच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या स्टाफविषयी तुम्हाला माहितीये का? त्यांच्या इथे कामाला असणाऱ्या स्फाटची अंबानी खूप काळजी घेतं. अशात ते त्यांच्या स्टाफला किती पगार देतात हे तुम्हाला माहितीये का? 

May 6, 2023, 07:06 PM IST

VIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा

Shloka Mehta Pregnant : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंबानी कुटुंबात (ambani family) लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहे. 

 

Apr 2, 2023, 08:31 AM IST

Mukesh Ambani Cook Salary: मुकेश अंबानी यांच्या शेफला मिळतो 'इतका' पगार, एका कंपनीच्या CEO पेक्षाही जास्त

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधआंची तितकीच काळजी घेतात. मग तो त्यांचा खासगी ड्रायव्हर असो की एंटीलियात काम करणारा त्यांचा आचारी असो. या सर्वाचे पगारही लाखांच्या घरात आहेत. 

Mar 21, 2023, 01:30 PM IST

Radhika Merchant : राधिका मर्चंटची मिलियन डॉलर स्माईल

Radhika Merchant : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सूनबाई राधिका मर्चंटने पुन्हा सगळ्यांची लक्ष वेधलेय.

Mar 4, 2023, 05:22 PM IST

VIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या...

Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)

Feb 27, 2023, 08:53 AM IST

Ambani कुटुंबाच्या डिझायनरनं Urfi Javed साठी बनवली खास साडी!

Urfi Javed साठी अंबानींच्या डिझायनरने डिझाइन केली ही साडी... उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Feb 24, 2023, 07:13 PM IST