amitabh bachchan

PHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण

Entertainment News : या चिमुकलीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण लहानपासूनच चित्रपटात कामाला सुरुवात केली. आज त्या 1578 कोटींची मालकीण आहेत. 

Apr 9, 2024, 11:41 AM IST

बिग बींची होळी, बच्चन कुटुंबानं अशी साजरी केली धुळवड

बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच हटके असते कोणत्या काळी त्यांची होळी ही बॉलिवूडमधील गाजलेल्या होळींपैकी एक होती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबतच होळी साजरी करतात. चला तर पाहुया यंदाच्या वर्षी त्यांनी होळी कशी साजरी केली...

Mar 25, 2024, 07:17 PM IST

Holi साठी DJ वर लावा 'ही' गाणी

धुळवड ही सगळ्यांना आवडते असं नाही पण जास्त लोकांना धुळवड खेळायला फार आवडते. अशावेळी सुंदर धुळवडीची गाणी लावायची आणि पूर्ण आनंद घ्यायचा. त्यात आज आपण बॉलिवूडमध्ये असलेली धुळवडीची गाणी जी आपल्याला लावता येतील त्याची यादी पाहणार आहोत. 

Mar 24, 2024, 06:09 PM IST

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...

Amitabh Bachchan-Akshay Kumar : बच्चन कुटुंबानं का घेतला होता अक्षयच्या 'या' चित्रपटावर आक्षेप... 

Mar 22, 2024, 05:31 PM IST

ऑपरेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट

Amitabh Bachchan Health Fake News : 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी समोर आली होती. आज ती बातमी खोटी ठरली आहे. बिग बी अगदी एकदम फिट पाहायला मिळाले. 

Mar 16, 2024, 10:36 AM IST

अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!

Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 15, 2024, 01:09 PM IST

बिग बींना टक्कर देणाऱ्या अभिनेत्यानं एकाएकी का निवडला वादग्रस्त गुरु; त्याचं नाव आठवलं?

Vinod Khanna Story: गुरुच्या आश्रमात पडद्यामागं अनेक गोष्टी सुरु असल्याचा अनेकांचाच आरोप. तिथं आश्रमात हा अभिनेता माळीकाम करून राहिला आनंदी, जगण्याची वेगळी वाट निवडणारा हा अभिनेता कोण? 

Mar 12, 2024, 02:33 PM IST

3 कोटी+ तिकीटांची विक्री, सलग 2 वर्ष थेअटरमध्ये झळकला 'हा' चित्रपट; विक्रम मोडत कमवले...

More Than 3 Crore Tickets Of This Movie Sold: हल्ली 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लबबरोबरच थेट 500 कोटी क्लबचे चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चर्चा असते. चित्रपट आशयघन असण्यापेक्षा तो तिकीटबारीवर किती कमाई करतो हे महत्त्वाचं मानलं जातं. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल तरी अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट एवढा प्रचंड गाजलेला की त्याची 3 कोटी 10 लाख तिकीटं विकली गेली होती. या चित्रपटाने त्या काळात कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात...

Mar 11, 2024, 02:46 PM IST

आज मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले, याच स्पर्धेमुळे अमिताभ बच्चन झालेले कंगाल

Miss World 2024 Amitabh Bachchan : आज भारतात होणार मिस वर्ल्ड 2023 कार्यक्रम... अमिताभ बच्चन यांचं कधी याचमुळे झालं होतं नुकसान

Mar 9, 2024, 02:47 PM IST

'डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!' डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन शिवाय नव्या नवेली नंदानं हजेरी लावली होती. 

Feb 23, 2024, 03:46 PM IST

'...तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

Feb 22, 2024, 02:55 PM IST

बापरे इतक्या संपत्तीचे मालक आहेत बच्चन कुटूंबीय! जया बच्चन यांच्या मालमत्तेचा कच्चा चिठ्ठा सगळ्यांसमोर

जया बच्चन या कायमच चर्चेचा विषय असतात. आता पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी जया बच्चन यांच्या सपत्ती विषयी बोललं जात आहे. 

Feb 14, 2024, 01:17 PM IST

...जेव्हा बिग बींच्या वडिलांनी केला होता आंतरजातीय विवाह, 'या' एका महिलेनं केली मोठी मदत; कोण होत्या त्या?

National Women's Day : भारताच्या इतिहासात अतिशय मानानं ज्यांचं नाव घेतलं जातं त्या महिलेचं बिग बींच्या कुटुंबाशी काय नातं? तो किस्सा अतिशय महत्त्वाचा... 

 

Feb 13, 2024, 01:11 AM IST

अमिताभ यांच्या जलसामधील राम मंदिर पाहिलंत का?

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे नुकतेच अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आले. त्यानंतर त्यांनी चाहत्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या जलसामध्ये असलेल्या मंदिराचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे.

Feb 12, 2024, 04:49 PM IST

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?

Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?

Feb 12, 2024, 01:22 PM IST