amitabh bachchan

पोलिसांच्या कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी सलमान, शाहरुख खान किती पैसे घेतात?

विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल हा चित्रपट अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनावर हा चित्रपट आहे. 

Jan 11, 2024, 04:29 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यामुळे 'या' खेळाडूची टीम इंडियातून सुट्टी?

Cricket : टीम इंडियाचा एक खेळाडू नुकताच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात दिसला होता. पण यासाठी त्याने परवानगी घेतली नव्हती, असा दावा करण्यात आलाय. परिणामी त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला आहे. 

Jan 9, 2024, 08:21 PM IST

सैफ-करीनाची क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोलकाता संघाची घेतली मालकी

ISPL : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खानने संघ खरेदी केला आहे. त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरनेही क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये सैफ-करीनाने कोलकाता संघाची मालकी घेतली आहे. 

Jan 5, 2024, 07:44 PM IST

जेव्हा बिग बींवर भडकला होता संवाद लेखक, म्हणाले ‘लाज वाटायला हवी, तू हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहेस!’

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे शहेनशहा म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एक डायलॉग बोलता न आल्याने कालिया फिल्म चे दिग्दर्शक टिनू आनंद यांनी फटकारले होते, तेही तब्बल 200 लोकांसमोर...!!

Jan 4, 2024, 09:13 PM IST

'मला ऐश्वर्याच्या एकाच गोष्टीचा राग येतो, ती..'; श्वेता बच्चन वहिनीबद्दल स्पष्टच बोलली

Shweta Bachchan Hates About Aishwarya Rai Bachchan: एका जाहीर मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चनने तिची वहिनी असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनबद्दल हे विधान केलं होतं.

Jan 1, 2024, 04:51 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकमधील दुराव्याच्या चर्चेदरम्यान, नवीन वर्षी अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन त्यांची सून ऐश्वर्या राय आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्या दुरावाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 1, 2024, 01:45 PM IST

एका चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहम झाला 75 कोटींच्या बंगल्याचा मालक; आता आमिर खान- प्रीति जिंटाचा शेजारी

John Abraham Buys Bungalow : जॉन अब्राहमनं आता एका चित्रपटाच्या यशानंतर खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचा बंगला.

Jan 1, 2024, 10:42 AM IST

सुहाना अगस्त्य नंदाबरोबर रिलेशनमध्ये! सेटवर कोपऱ्यात दोघेही.., Kiss अन्.. नात्याबद्दल कुटुंब काय म्हणालं?

Agastya Nanda and Suhana Khan: अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं वृत्त आहे. खान आणि बच्चन कुटुंबियांना या नात्याची कल्पना आहे. या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात...

Dec 31, 2023, 01:18 PM IST

'हातावर टॅटू असूनही मी साईबाबांना दोष द्यायचो की तुमच्यामुळेच...'; इशानचा पहिल्यांदाच खुलासा

Ishan Kishan Sai Baba Tattoo: टॅटू गोंदवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये इशान किशनचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. इशानच्या हातावर तसेच छातीवरही टॅटू आहे. इशानने या टॅटूसंदर्भात मोठा खुलासा कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोरच केला आहे.

Dec 28, 2023, 05:26 PM IST

Video: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा

Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात.

Dec 28, 2023, 04:45 PM IST

6 अफेर्सनंतर आता अविवाहित असूनही लावते सिंदूर; 69 वर्षी एकटीच जगतेय 'ही' अभिनेत्री

Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: एक, दोन नाही तर आघाडीच्या तब्बल 6 अभिनेत्यांबरोबर तिचं अफेअर होतं. मात्र यापैकी एकाही नात्यात तिला यश मिळालं नाही. आज ती एकटीच जगतेय.

Dec 25, 2023, 02:41 PM IST

नैराश्यात गेलेल्या अभिनेता अपूर्व शुक्लाचे निधन; खिशातल्या मोबाईल नंबरवरुन उलघडलं मृत्यूचं रहस्य

Bhopal theater artist Apoorva Shukla Death : अनेक दिवसांपासून नैराश्यात असलेल्या अभिनेता अपूर्व शुक्ला याचे बुधवारी भोपाळमध्ये निधन झालं आहे. शुक्ला हा सुमारे दीड महिन्यापासून बेवारस असल्यासारखा राहत होता.

Dec 24, 2023, 03:12 PM IST

'Ex चा एक्स मित्र'; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Abhishek Bachchan- Salman Khan : अभिषेक बच्चननं सलमान खानला मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट

Dec 22, 2023, 12:31 PM IST

अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे? 

Dec 21, 2023, 03:28 PM IST

2023 चे सर्वात टुकार चित्रपट!

दरवर्षी आपण जेव्हा वर्ष संपायला येतं तेव्हा त्यावर्षात सगळ्यात जास्त चाललेल्या गोष्टी आणि त्यावर्षात ठरलेल्या वाईट गोष्टी लक्षात येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण याकडे वळूया आणि 2023 मध्ये सर्वात वाईट चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या सगळ्यात पाच असे वाईट चित्रपट आहेत. ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. 

Dec 20, 2023, 06:37 PM IST