amitabh bachchan

आधी मॅडम अन् आता 'या' नावानं पत्नी जया बच्चन यांना हाक मारतात अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांना  कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सांगितलं आहे. 

Nov 12, 2023, 03:59 PM IST

बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा

Prajakta Mali in KBC: 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन यांनी खुद्द प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ कॉल लावला आहे. सध्या तिनं हा व्हिडीओ इन्स्टावरती शेअर केला आहे. 

Nov 11, 2023, 02:32 PM IST

नातवाच्या पहिल्याच चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड आशावादी! 'त्या' Insta पोस्टनं वेधलं लक्ष

Amitabh Bachchan on Grandson Agastya Nanda: बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा हा पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. येत्या 7 डिसेंबरला त्याचा 'द आर्चिज' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 11, 2023, 01:44 PM IST

अमिताभ बच्चन यांना लागलं आहे 'हे' भयानक व्यसन; केला मोठा खुलासा

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अमिताभ बच्चन देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Nov 7, 2023, 08:05 PM IST

रश्मिकाचा 'हा' व्हिडीओ पाहून अमिताभ यांना देखील वाटली भीती! पोस्ट शेअर करत व्यक्त केली चिंता

Rashmika Mandanna Fact check Amitabh Bachchan React : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात रश्मिका असल्याचे म्हटले जात असताना तो व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर यामुळे अमिताभ बच्चन यांनी देखीस चिंता व्यक्त केली आहे. 

Nov 6, 2023, 12:49 PM IST

'भूतनाथ' चित्रपटातील क्यूट बंकू आठवतोय? आता दिसतो इतका हॉट अन् बोल्ड, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

Bhootnath Childhood Actor: बालकलाकारांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून मोठे झाल्यावर त्यांना ओळखता येणंही फार कठीण होऊन जाते. सध्या अशाच एका बालकलाकारची सध्या बरीच चर्चा आहे. 

Nov 4, 2023, 08:26 PM IST

'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला

Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे. 

Nov 2, 2023, 05:54 PM IST

'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे. 

Nov 2, 2023, 04:26 PM IST

चित्रपटांमध्ये सक्रिय नसूनही ऐश्वर्या राय बच्चन कशी करते कोट्यवधींची कमाई?

Aishwarya Rai Bachchan Birthday : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 50 वा वाढदिवस... ऐश्वर्याच्या सौंदर्याचाच नाही तर संपत्तीचाही प्रत्येकाला हेवा वाटेल. फार सिनेमे न करताही कोट्यावधींची कमाई करते ऐश्वर्या राय. 

Nov 1, 2023, 12:22 PM IST

Aishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…

Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता. 

Nov 1, 2023, 11:51 AM IST

ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo

Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो. 

Nov 1, 2023, 11:16 AM IST

अमिताभ बच्चन यांचा AI अवतार पाहिलात? स्वत: केला फोटो शेअर

amitabh bachchan AI: सध्या एआयचा जमाना आहे. सर्वांनाच आपले आर्टिफिशियल इंटॅलिजन्समधील फोटो पाहण्यात रस आहे. आता त्याचा मोह खुद्द बिग बींनाही चुकला नाहीये. त्यांनी आफल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यांचा एआय फोटो शेअर केला आहे. 

Oct 31, 2023, 08:58 PM IST

22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?

Oct 30, 2023, 02:38 PM IST

ऐश्वर्या रायला घरात पाहून खूश होतात बिग बी; जया बच्चन यांनी केलं होतं मोठं वक्तव्य

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बी-टाऊनच्या पॉवर कपल्सपैकी एक आहेत. ज्याने केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

Oct 26, 2023, 02:52 PM IST

33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'

Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : रजनीकांत हे लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघं जवळपास 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 

Oct 25, 2023, 06:24 PM IST