amitabh bachchan

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. त्यामुळे भारतात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्येही विश्वचषकासंदर्भातच प्रश्न विचारले जात आहेत. 

Oct 6, 2023, 09:04 PM IST

सुहाना खानसोबत 'आर्चीज'मध्ये दिसणाऱ्या अगस्त्य नंदाला भूमिकेसाठी चक्क आजीकडून मिळाली प्रेरणा!

Amitabh Bachchan Agastya Nanda : अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स नंदा म्हणतो चित्रपटासाठी आजीकडून मिळाली प्रेरणा...

Oct 5, 2023, 05:01 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे मोठं नुकसान! नवी दिल्लीत तक्रार दाखल

Amitabh Bachchan News : बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा दावा करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.

Oct 4, 2023, 04:15 PM IST

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू

11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. 

Sep 30, 2023, 04:24 PM IST

'अनेक मुलींना मी लग्नाच्या शालूत दफन होताना पाहिलंय'; खान सरांचं वाक्य ऐकून अमिताभही गहिवरले

KBC Khan Sir : कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक कलाकार हजेरी लावताना दिसतात. त्यांनी सांगितलेले अनेक अनुभव हे हादरवणारे असतात. असाच एक किस्सा युट्यूबवरील लोकप्रिय खान सर यांनी सांगितला आहे. 

Sep 29, 2023, 04:04 PM IST

Amitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.

Sep 13, 2023, 10:55 AM IST

...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून

Amitabha - Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन यांच्यासमोरून सेटवरून हाकलवून लावण्यात आले होते. अभिषेकनंच सांगितला तो किस्सा

Sep 9, 2023, 12:04 PM IST

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात. 

Sep 9, 2023, 09:15 AM IST

दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच...; माधुरीनं असं काही केलं की बिग बींना करावी लागली मध्यस्थी

Madhuri Dixit and Amitabh Bachchan : माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच अभिनेत्रीनं केलेलं कृत्य पाहता अमिताभ बच्चन यांना घ्यावी लागली होती मध्यस्ती

Sep 7, 2023, 03:46 PM IST

'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video

Amitabh Bachchan Video : जया बच्चन या खूप रागीट स्वभावाच्या असून त्यांना कोणी त्यांचे व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. पण बिग बी यांनी जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

 

Sep 7, 2023, 01:50 PM IST

अमिताभ बच्चन यांचा KBC कार्यक्रम स्क्रिप्टेड?; स्पर्धकाने उघड केलं सत्य

रिअॅलिटी शोजच्या सत्यतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अमिताभ बच्चन यांचा केबीसी कार्यक्रमही यातून सुटलेला नाही. सीझन 15 चा पहिला करोडपती जसकरन सिंहने या रिअॅलिटी शोची सत्यता सांगितली आहे. 

 

Sep 6, 2023, 03:23 PM IST

World Cup 2023: 'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

Sep 6, 2023, 12:26 PM IST

...म्हणून राकेश रोशन अमिताभ बरोबर कधीच काम करत नाहीत

Happy Birthday Rakesh Roshan: त्यांनी आतापर्यंत कधीच अमिताभ यांच्याबरोबर काम केलेलं नाही.

Sep 6, 2023, 10:40 AM IST

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. 

Sep 6, 2023, 07:15 AM IST