anant ambani radhika merchant 0

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगसाठी 7500 हजार कोटींचं क्रूज, पहिली झलक समोर

उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीची दुसरी प्री वेडिंग 29 मे ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटी, अंबानी कुटुंबियाचे नातेवाईक आणि देश-विदेशातील 800 पाहुणे इटलीत दाखल होतायत. 

May 28, 2024, 08:30 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत - राधिका सप्तपदी, जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : जामनगरमध्ये प्री वेडिंग सेलिब्रेशन केल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न कुठे होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. एका आलिशान हॉटेलमध्ये ते सप्तपदी घेणार असल्याचं माहिती समोर आली आहे. 

Apr 23, 2024, 10:18 AM IST

हेल्थ इश्यू आणि होणाऱ्या पत्नीची साथ... राधिकाबद्दल स्पष्टच बोलले अनंत अंबानी

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार सगळीकडे चर्चा सुरु आहे. यामध्ये अनंत अंबानी पहिल्यांदाच भावी पत्नी राधिका मर्चंटबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलताना दिसले. एकमेकांची साथ किती महत्त्वाची असते? हे या नात्यावरुन उघड होतंय? 

Feb 29, 2024, 11:21 AM IST

राधिका मर्चेंट लाखो रुपयांची बॅग घेऊन पोहोचली पार्टीत, बॅगच्या किमतीत येईल लक्झरी कार

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा पार पडला असून लवकरच त्याचा विवाहसोहळा पार पडणार आहे. अनंतने राधिक मर्चंट हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं आहे.

Mar 8, 2023, 06:49 PM IST