Angarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.
Apr 26, 2024, 10:57 AM ISTAngarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश
Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.
Apr 24, 2024, 10:13 AM ISTAngarak Yog: राहू-मंगळाच्या युतीने बनणार अशुभ अंगारक योग; 'या' राशींना काळजी घेण्याचं आवाहन
Angarak Yog In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होतोय.
Dec 17, 2023, 10:34 AM ISTSamsaptak yog : समसप्तक योगाने वाढवणार डोकेदुखी; 'या' राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान
Samsaptak yog 2023: समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
Aug 16, 2023, 08:04 PM ISTAstrology 2022: सात दिवसानंतर अशुभ योगातून होईल सुटका, तिथपर्यंत 'या' गोष्टी लक्षात ठेवा
प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत एकत्र येतात. यामुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार होतात.
Aug 3, 2022, 06:15 PM ISTMangal Gochar 2022: मंगळ राहु अंगारक योग, 'या' 8 राशींसाठी कठीण काळ
मंगळाचा हा राशी परिवर्तन देखील विशेष आहे कारण यामुळे 37 वर्षांनी मेष राशीत अंगारक योग होणार आहे.
Jun 27, 2022, 08:59 AM IST27 जूनपासून राहु आणि मंगळ युतीमुळे अंगारक योग, या काळात अप्रिय घटना घडणार!
राहु ग्रह सध्या मेष राशीत असून 27 जूनला मंगळ मेष राशीत विराजमान होणार आहेत. यामुळे अंगारक योग तयार होत आहे.
Jun 26, 2022, 01:46 PM IST