ankita lokhande looks like madhuri dixit

'स्वत: ला माधुरी समजू नकोस...', धकधक गर्लच्या लूकमध्ये अंकिता दिसताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

May 7, 2024, 12:31 PM IST