ashwini mahangade new home

'मोठी खिडकी, ऐसपैस किचन अन्...' ; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीचा गृहप्रवेश, पाहा घराची खास झलक

अश्विनीने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत नवीन घर खरेदी केले होते. आता तिने या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

Apr 24, 2024, 02:44 PM IST