auto news

Jeep कंपनीकडून Anniversary Edition बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या फीचर्सबाबत

यंदा भारतामध्ये पाच वर्षे पुर्ण केल्यामुळे पॉप्युलर एसयूवी जीप कंपासची निव्हरसरी एडिशन बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. 

Aug 10, 2022, 08:04 PM IST

स्वस्त आणि मस्त! Mahindra ची सीएनजी कार लाँच, 35 किमीचा मायलेज आणि किंमत फक्त...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात आपलं नवीन कमर्शियल वाहन लाँच केलं आहे.

Aug 9, 2022, 06:14 PM IST

सेकंड हँड कार खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पैसे गेलेच समजा

सेकंड हँड कार खरेदी करायची आहे? या बाबींकडे दुर्लक्ष नका करू, अन्यथा...

Aug 8, 2022, 03:36 PM IST

गाडीतील एअरबॅगची किंमत फक्त इतकी आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा खुलासा

 केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पॅसेंजर कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे गाड्यांचे दर वाढतील अशी चर्चा आहे. 

Aug 7, 2022, 12:58 PM IST

Auto News: मारुतिची ही गाडी Alto पेक्षा भारी, 35.60 किमीचा देते मायलेज

अल्टो सीएनजी कार म्हटलं तर मायलेजचं नो टेन्शनच. असं असलं तरी मारुति सुझुकीची आणखी एक गाडी भारी मायलेज देते.

Aug 2, 2022, 07:02 PM IST

ह्युंदाई i20 गाडीच्या सर्व मॉडल्सची किंमत जाणून घ्या, निवड करणं होईल सोपं

ह्युंदाईच्या आय 20 चे जवळपास 20 व्हेरियंट असून प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे.

Aug 2, 2022, 04:39 PM IST

'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त SUV, एक क्लिक करा आणि फरक जाणून घ्या

तुम्हालाही स्वस्तात मस्त एसयूव्ही कार घ्यायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Aug 2, 2022, 01:07 PM IST

Maruti Wagon R च्या प्रत्येक मॉडेलची किंमत वाचा आणि मगच शोरूममध्ये जा

मारुति सुझुकीची वॅगर आर गाडी घेण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Aug 1, 2022, 08:20 PM IST

एक रुपयाही न देता Mahindra Scorpio-N खरेदी करा, जाणून घ्या नव्या स्किमबद्दल

कमी बजेटमुळे तुम्ही अजून गाडी बुक केली नसेल, तर तुमच्यासाठी कंपनीनं एक आकर्षक फायनान्स स्कीम आणली आहे.

Aug 1, 2022, 05:55 PM IST

तुम्हाला Driving Licence काढायचं आहे? 'या' कागदपत्रांची असते आवश्यकता

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या

Aug 1, 2022, 02:26 PM IST

Royal Enfield आणि JAWA यापैकी एक निवडायची आहे का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बाइकप्रेमींची प्रीमियम मोटारसायकलला पसंती देतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड आणि जावा बाइकचा समावेश आहे. पण यापैकी कोणती बाइक निवडयाची? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडतो.

Jul 27, 2022, 08:04 PM IST

टाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी

2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Jul 27, 2022, 06:41 PM IST

आता महागडे पेट्रोल विसरा, सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त आणि सुंदर कार आली आहे, पहा फोटो

ही 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे.  ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.

Jul 27, 2022, 06:00 PM IST

Upcoming Cars: ऑगस्टमध्ये 'या' पाच कार होणार लाँच, वाचा संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्यात पाच गाड्या लाँच होणार आहेत. यापैकी काही गाड्यांची झलक जुलै महिन्यात दाखवण्यात आली आहे. 

Jul 27, 2022, 04:35 PM IST

व्होल्वोची 55.90 लाख रुपये किमतीची XC40 Recharge भारतात लाँच, काय आहे खास जाणून घ्या

गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून सुरु होणार असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 पर्यंत मिळेल. या गाडीची एक्स शोरुम किंमत 55.90 लाख रुपये आहे.

Jul 26, 2022, 02:40 PM IST