bhushan lahamage death

प्रसिद्ध कुस्तीपटूची मुंबई-आग्रा हायवेवर हत्या, नाशिकमध्ये खळबळ

भर रस्त्यात कोयत्याने वार करत आणि त्यानंतर बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आला. ही सर्व घटना नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा या ठिकाणी घडली.

May 10, 2024, 06:34 PM IST