big responsibility

देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघ

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः महायुतीमध्ये. इच्छुकांची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. 

Apr 15, 2024, 08:19 PM IST

मुंबईत 'इंडिया'ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी

लवकरच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचा धडाका सुरू होणार आहे. मुंबईतील विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सभांचं आयोजन केले जाणार आहे. 

Jul 28, 2023, 11:50 PM IST

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना PM मोदींना द्यायची आहे मोठी जबाबदारी, जगासाठी खूप महत्त्वाची

जगात सध्या जे सुरु आहे त्यामुळे मानव जाती पुढे मोठं संकट आहे. त्यामुळे मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी महत्त्वाचा प्रस्ताव आणला आहे.

Aug 11, 2022, 02:57 PM IST

भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूंकप होणार ?

Jan 13, 2019, 08:12 PM IST

भारतीय वंशाचे शाह यांना अमेरिकेत ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.

Jan 5, 2017, 01:02 PM IST