bomb threat

आताची मोठी बातमी! जयपूर, गोवा नागपूर, देशातील अनेक एअरपोर्ट एकाचवेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नागपूर विमानतळाचे अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार विमानतळाचे डायरेक्टर आबिद रुई यांच्या मेलवर धमकीचा ईमेल आला आहे. याप्रकरणी विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. 

Apr 29, 2024, 04:23 PM IST

माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...; चेन्नईहून मुंबईला येणाऱ्याला विमानाला धमकी, वॉशरूमच्या टिश्यूवर लिहिला मेसेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर धमकीची माहिती लिहीली असल्याचं आढळून आलं होतं. 

Feb 14, 2024, 07:26 AM IST

बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत. 

 

Dec 1, 2023, 11:12 AM IST

'मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट होणार, काय करायचं ते करा'; आरोपीला दिल्लीतून अटक

Mumbai Police : मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगणाऱ्या धरमपाल सिंह नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Oct 16, 2023, 07:17 AM IST

10 वर्षाच्या मुलामुळे मुंबई पोलिसांची धावपळ; कृत्य ऐकून सर्वांनाच बसला धक्का

Mumbai News : मुंबई पोलिसांना साताऱ्यातील एका 10 वर्षांच्या मुलाने केलेल्या फोनमुळे मोठी कसरत करावी लागली आहे. मुलाच्या फोन कॉलनंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना काहीही आढळलं नाही.

Aug 25, 2023, 01:36 PM IST

मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; आरोपी बिहारचा रहिवाशी

Bomb Threat On Mumbai Local Train: शनिवारी मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. आज मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा फोन पोलिसांना आला आहे.

Aug 6, 2023, 10:33 AM IST

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..

Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

Jun 23, 2023, 12:00 PM IST
Nagpur Commissioner Of Police On One Arrested In Bomb Threat At Devendra Fadnavis Residence PT2M5S

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा कॉल

Nagpur Commissioner Of Police On One Arrested In Bomb Threat At Devendra Fadnavis Residence

Mar 28, 2023, 03:05 PM IST

Moscow To Goa Flight: 247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...

Moscow To Goa Flight:  नेपाळ दुर्घचनेच्या आठवणी मागे पडत नाहीत तोच आणखी एका बातमीनं विमान प्रवास करणाऱ्यांना जबर हादरा. तुमचं कुणी या विमानात नव्हतं ना... ? 

Jan 21, 2023, 11:47 AM IST

Pune Bomb Threat: ...म्हणून त्याने केला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याचा कॉल; मनमाडमधून एकाला अटक

सकाळी पुणे स्थानकातील नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली आणि या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला, डॉग स्कॉडच्या मदतीने स्थानकाची तपासणी करण्यात आली

Jan 14, 2023, 11:49 AM IST

Crime News : मित्राच्या गर्लफ्रेंडसाठी केलं धक्कादायक कृत्य... मात्र मित्रांनीच काढला पळ

Crime News : पोलिसांनी या प्रकरणी एका मित्राला अटक केली आहे तर इतर दोन मित्रांनी पळ काढला आहे.  पोलीस आता या फरार मित्रांचा शोध घेत आहेत

Jan 14, 2023, 11:13 AM IST

Pune Bomb Threat: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी: प्रवाशांची तपासणी

पुण्यामध्ये आज अनेक प्रमुख नेते दाखल होणार असून जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलेलं असतानाच रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती

Jan 14, 2023, 09:21 AM IST