capital punishment

Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं

Gondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

May 9, 2024, 06:54 PM IST

Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे

Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.

Nov 22, 2022, 03:21 PM IST

बलात्कार : सत्यता तपासा, उगाच खळबळ माजवू नका - मुख्यमंत्री

राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे. 

Jan 20, 2018, 08:27 PM IST

बलात्कार करणाऱ्यास मिळायला पाहिजे 'सजा ए मौत' : संजय दत्त

प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तो गुन्हा जर बलात्काराचा असेल तर, अशा गुन्हेगाराला 'सजा ए मौत'च मिळायला पाहिजे असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केले आहे.

Sep 14, 2017, 08:28 PM IST

भारतात पहिल्यांदा दोन महिलांना दिली जाईल फाशी

भारतात असं पहिल्यांदा होणार आहे की, दोन महिलांना फाशी दिली जाणार आहे. शनिवारनंतर कधीही त्यांना फाशी दिली जावू शकते. या दोन महिलांवर 13 मुलांचं अपहरण आणि त्यातील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

Aug 14, 2014, 06:02 PM IST

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.

Feb 20, 2014, 05:17 PM IST

अरे हे काय पंतप्रधान संतापले

तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.

Feb 20, 2014, 01:43 PM IST

अफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय.

Feb 9, 2013, 09:08 AM IST