central railway

Mumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

Mumbai Local Update :  रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय 

 

Jun 1, 2024, 10:43 AM IST

मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन

Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे. 

Jun 1, 2024, 08:31 AM IST

फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे. 

Jun 1, 2024, 07:43 AM IST

मुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी

Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. 

 

May 31, 2024, 10:41 AM IST

रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी

Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

May 31, 2024, 08:10 AM IST

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द

पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!

May 30, 2024, 06:49 PM IST

ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?

Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे. 

 

May 30, 2024, 12:56 PM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा

Mumbai Central Railway Mega Block News: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे. 

May 29, 2024, 08:09 PM IST

AC ट्रेन मधून विनातिकीट प्रवास करताय आणि समोरच्या कुणी मोबाईल काढला तर समजून जा...

एसी लोकल किंवा फर्स्ट क्लास डब्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन व्हॉट्सअप तक्रार क्रमांक जारी करण्यात आला आहे. 

May 26, 2024, 11:36 PM IST

अशी वेळ कुणावरच येऊ नये; लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलं

लोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. 

 

May 25, 2024, 06:09 PM IST

'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..

Mumbai Local Train Updates: मागील अनेक वर्षांपासून या 6 लोकल ट्रेन रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष केलं जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...

May 23, 2024, 04:28 PM IST