chaitra navratri 2024

रामनवमीला श्रीरामाची पूजा घरी कशी करायची? 2.35 मिनिटं अतिशय महत्त्वाचे...

Ram Navami 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवतांची विशिष्ट पूजा सांगण्यात आली आहे. मग रामनवमीला घरात श्रीरामाची पूजा कशी करायची? शास्त्र काय सांगत जाणून घ्या. 

Apr 16, 2024, 03:56 PM IST

महाअष्टमीला 2 शुभ योग! 5 राशींचं भाग्य उजळणार

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगळ सोहळ्यातील अष्टमी तिथीला अतिशय महत्त्व आहे. 16 एप्रिलला महाष्टमी असून यादिवशी रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगचा संयोग जुळून आला आहे. 

Apr 12, 2024, 04:27 PM IST

Number 9 Importance : नवरात्री आणि 9 क्रमांकाचा काय संबंध? 'या' मूलांकाचे चमकणार भाग्य

Mulank 9 Importance In Navratri : नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येते. मूलांक 9 आणि नवरात्रीचा विशेष संबंध आहे. 

Apr 12, 2024, 04:05 PM IST

कलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?

Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वादरम्यान जाणून घ्या नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ. पाहा रंजक माहिती 

 

Apr 10, 2024, 02:01 PM IST

कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी 'या' राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण नवरात्रीचा उपवास पहिल्यांदा कोणी केला हे तुम्हाला माहीत आहे का? या उपवासामागची रोमांचक कथा जाणून घ्या. 

Mar 29, 2024, 09:21 AM IST

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

Mar 28, 2024, 08:59 AM IST

Surya Grahan 2024 : चैत्र नवरात्रीपूर्वी 'या' वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! 'या' राशींना मिळणार लाभ

Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण झाल्यानंतर आता या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र नवरात्रीपूर्वी आहे. हे सूर्यग्रहण कोणासाठी चांगल असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांच्याकडून. 

Mar 26, 2024, 03:59 PM IST

Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं. 

Feb 28, 2024, 12:33 PM IST

Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा

Gudi padwa 2024 :  या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. 

Feb 26, 2024, 11:43 AM IST