chamkila movie

'चमकिला फार काही सभ्य नव्हता,' इम्तियाज अली यांनी स्पष्टच सांगितलं, 'त्याच्यात फार...'

दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी चित्रपटात अमरसिंग चमकिलाच्या (Amar Singh Chamkila) त्रुटी दाखवण्याचं महत्वही अधोरेखित केलं आहे. त्याच्यातील त्रुटी न दाखवता बदल केल्यास प्रेक्षक जोडले गेले नसते असंही त्यांनी सांगितलं. 

 

Apr 23, 2024, 04:39 PM IST