cm eknath shinde

कच्च्या रस्त्यांवरुन ड्रायव्हिंग, शेतात फेरी, गोसेवा अन्.. CM शिंदेंच्या गावाचे Photos पाहिलेत का?

CM Eknath Shinde Village Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून आपल्या साताऱ्यामधील मूळ गावी वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या गावाची झळक दाखवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये शिंदे अगदी स्वत: गोल्फकार चालवण्यापासून ते शेतांची पहाणी करता दिसत आहेत. पाहूयात या भेटीतील काही खास फोटो...

May 30, 2024, 02:50 PM IST

परदेशी कशाला जायचं, गड्या...; गावचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांचे मुळ गाव असलेल्या दरेची खास झलक पाहायला मिळत आहे. 

 

May 30, 2024, 12:01 PM IST

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे. 

May 28, 2024, 04:14 PM IST
CM Eknath Shinde To Take Review Of Nashik Drought Situation PT41S

दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स, पाणीटंचाईया आढावा घेणार

दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स, पाणीटंचाईया आढावा घेणार

May 28, 2024, 03:55 PM IST

Maharastra Politics : 'तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी...', रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ravindra Dhangekar On Tanaji Sawant : पुणे अपघात प्रकरणानंतर रविंद्र धंगेकर अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. धंगेकरांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

May 26, 2024, 08:59 PM IST
MLA Sanjay Sirsat On CM Eknath Shinde Took Note Of Gajanan Kirtikar PT50S

कीर्तिकरांच्या वक्तव्यांमुळं एकनाथ शिंदे नाराज? संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

कीर्तिकरांच्या वक्तव्यांमुळं एकनाथ शिंदे नाराज? संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

May 26, 2024, 11:30 AM IST
Ambadas Danve Demand To CM Eknath Shinde To Help Two Casualty Of Pune Car Accident PT46S

Pune News | 'विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

Ambadas Danve Demand To CM Eknath Shinde To Help Two Casualty Of Pune Car Accident

May 22, 2024, 09:15 AM IST