ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM IST'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी
Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
Oct 21, 2023, 03:47 PM ISTमुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, 'डी कंपनी'शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
May 12, 2023, 12:08 PM ISTAtiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...
Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 16, 2023, 12:20 AM ISTVideo | NIA देणार दाऊला दणका; अधिकाऱ्यांनी गाठली थेट दुबई
NIA investigating officers left for Dubai to take action against Dawood Ibrahim
Feb 26, 2023, 11:40 AM ISTदाऊद इब्राहिमला घेरण्यासाठी मोदी सरकारचा मोठा प्लान; NIA चं पथक दुबईत दाखल
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी गँगविरोधात (D Gang) कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं (NIA) पथक दुबईत दाखल झालं आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनयआए कारवाई करणार आहे. एनआयएने गतवर्षी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गंत (Unlawful Activities Prevention Act) गुन्हे दाखल केले होते.
Feb 25, 2023, 08:43 PM IST
Rishi Kapoor-Dawood Ibrahim: एक माणूस आला, कारमध्ये बसवलं आणि...; पुढच्या मिनिटाला ऋषी कपूर दाऊदच्या घरात
Rishi Kapoor-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. याचं उदाहरण म्हणजे अभिनेते ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या दोघांची एकदा नाही तर दोनदा भेट झाली होती. नक्की यामागचं काय कारण होतं जाणून घेऊया...
Feb 8, 2023, 08:56 AM ISTDawood Ibrahim rules Karachi airport: कराची विमानतळ दाऊदच्या नियंत्रणात, NIA चा मोठा खुलासा
पाकिस्तानमधील कराची विमानतळ भारतातील मोस्ट वॉण्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नियंत्रणात असून डी-कंपनीच्या सदस्यांना तिथे कोणतीही अडवणूक होत नाही असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे
Jan 19, 2023, 01:10 PM IST
Nitin Gadkari Threat Call | नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश कांथाची फिल्मी डायलॉगबाजी, म्हणे 'जाओ फोन ढूंढ के लाओ...' पाहा कांथाचे वक्तव्य
Watch Jayesh Kantha's film dialogue baazi, who threatened Nitin Gadkari, saying 'Go find the phone and bring it...' See Kantha's statement
Jan 18, 2023, 05:55 PM ISTNitin Gadkari Threat Call | गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश कांताची डायलॉगबाजी, पाहा काय म्हणतोय आरोपी
Jayesh Kant's dialogue, who threatened Gadkari, see what the accused is saying
Jan 18, 2023, 04:30 PM ISTDawood 2nd Marriage: 67 वर्षीय दाऊद दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर! कराचीमधील घरचा पत्ताही बदलला
Dawood Ibrahim Second Marriage: 1993 पासून दाऊद हा भारताच्या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत असून तो पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत.
Jan 17, 2023, 09:43 AM ISTNitin Gadkari Threat Call | "नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यामागे उद्देश काय याचा तपास सुरु आहे", फडणवीसांची माहिती
Investigation is going on as to what is the motive behind death threat to Nitin Gadkari", Fadnavis informs
Jan 15, 2023, 07:05 PM ISTNitin Gadkari Threat Call | नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी कुख्यात गुंड, अंडरवर्ल्डचा कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न
Jayesh Pujari, the notorious gangster who threatened to kill Nitin Gadkari, tries to find underworld connections.
Jan 15, 2023, 05:30 PM ISTNitin Gadkari Got Death Threats | नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, पाहा कोणी दिली धमकी?
Death threat to Nitin Gadkari, see who gave the threat?
Jan 14, 2023, 05:20 PM ISTChhota Rajan Poster : नाना Happy Birthday, मुंबईत गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे भव्य पोस्टर्स
गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे पोस्टर्स लावणं पडलं महाग, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
Jan 14, 2023, 02:32 PM IST