dawood ibrahim

आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 3 वेळा आला धमकीचा फोन, नागपूरमधल्या जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी फोन

Jan 14, 2023, 01:33 PM IST

Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim: ...अन् कपिल देव दाऊद इब्राहिमला म्हणाले "चल बाहेर निघ"

पाकिस्तानविरुद्दच्या सामन्याच्या एक दिवस आधी दाऊद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये आला होता आणि त्याने भारतीय संघातील खेळाडूंना एक खुली ऑफर दिली होती

Jan 14, 2023, 12:48 PM IST

Nawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार 

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी

Dec 13, 2022, 07:01 PM IST

...म्हणून नवाब मलिक यांना जामीन मिळत नाही; कोर्टाने 43 पानांचा आदेश केला सार्वजनिक

मुंबई विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला, याबाबतचा सविस्तर 43 पानांचा आदेश सार्वजनिक करण्यात असून नक्की जामीन का फेटाळण्यात आला त्याची ही कारणे...

Dec 6, 2022, 10:11 PM IST

Money Laundering Case : नवाब मलिक यांचा मुक्काम पुन्हा वाढला, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Money Laundering Case : मनी लॉण्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पुन्हा धक्का, PMLA कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Nov 30, 2022, 03:34 PM IST

Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

 Narendra Modi Death Threat :  पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पोलीस यंत्रणाला कामाला लागली आणि...

Nov 22, 2022, 12:26 PM IST
Dawood Ibrahim is providing money to terrorism, NIA mentioned in the charge sheet PT2M

Dawood Ibrahim funding terrorism | दाऊद इब्राहिमकडून टेरर फंडिंग

Dawood Ibrahim is providing money to terrorism, NIA mentioned in the charge sheet

Nov 8, 2022, 09:55 AM IST

Dawood : दिल्ली, मुंबईसह देशातील मोठी शहरं आणि राजकारणी दाऊदच्या निशाण्यावर

Today Big News : आताची सर्वात मोठी बातमी...दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून भारताविरोधात कट रचतोय. 

Nov 8, 2022, 06:38 AM IST

पाकिस्तानातात बसून दाऊद रचतोय भारताविरुद्ध भयानक कट; NCBचा मोठा खुलासा

एनसीबीच्या विभागीय संचालकांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत

Nov 5, 2022, 04:40 PM IST

Nawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश

Nawab Malik properties : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे.  

Nov 5, 2022, 08:26 AM IST

भारतात चोरलेले मोबाईल दहशतवाद्यांच्या हाती, डी गँगकडून चोरीच्या फोन्सचा अतिरेक्यांना पुरवठा

चोरलेल्या मोबाईलचा यासाठी केला जातोय वापर, मुंबई क्राईम ब्रँचचा गोप्यस्फोट

Sep 6, 2022, 07:01 PM IST

EXCLUSIVE: DAWOODचं लोकेशन सांगा, 25 लाख रुपये मिळवा..समोर आलाय दाऊदचा LATEST PHOTO

एनआयएने या सर्व कुख्यात दहशतवाद्यांवर इनाम जाहीर केले आहे.

Sep 1, 2022, 11:10 AM IST
Dawood's brother Iqbal Kaskar JJ admitted to hospital PT34S