मोठी बातमी | दाऊद कराचीत असल्याची पाकची कबुली
Pakistan Finally Admits Dawood Ibrahim Lives In Karachi
Aug 23, 2020, 03:35 PM ISTमोदीजी, काही करून दाऊदला पकडून भारतात आणा- रोहित पवार
दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
Aug 23, 2020, 01:45 PM ISTदाऊद कराचीमध्येच, पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली
मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे.
Aug 22, 2020, 09:16 PM ISTदाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे; केंद्र सरकारने एकदाचे ठरवून सांगावे : सचिन सावंत
मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते
Jun 8, 2020, 07:04 AM ISTदाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह नाही, भाऊ अनिस इब्राहिमचा खुलासा
दाऊदला कोरोना झाल्याची सोशल मीडियावर चर्चा
Jun 6, 2020, 12:29 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण, रुग्णालयात केलं दाखल
भारताचा शत्रू कोरोना पॉझिटीव्ह
Jun 5, 2020, 04:11 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि लश्कर-ए-तैयबा एकत्र आखताय भारत विरोधात कट
कोरोनाच्या संकटात भारत विरोधी कट
May 11, 2020, 04:44 PM ISTमी घाबत नाही, दाऊद इब्राहिमला देखील दम दिला आहे - संजय राऊत
मी डॉन दाऊद इब्राहिमशीही बोललो आहे. त्याचा फोटो काढला आहे. एवढेच नाही, त्याला मी दम देखील दिला आहे - संजय राऊत
Jan 15, 2020, 03:44 PM ISTमुंबई | पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
मुंबई | पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
Jan 9, 2020, 03:40 PM ISTपाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा खास आणि जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 9, 2020, 01:17 PM ISTदाऊद पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राने तातडीने कारवाई करावी - भारत
दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानमध्ये त्याला सुरक्षित आसरा.
Jul 10, 2019, 11:02 AM ISTEXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर
मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे.
Jul 7, 2019, 06:47 PM ISTमोदी पुन्हा सत्तेत आल्याने दाऊद घाबरला; घेतली ISIच्या अधिकाऱ्यांची भेट
मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत.
May 25, 2019, 10:40 AM IST