deepfake video

डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताच रणवीर सिंगनं उचललं मोठं पाऊल

सध्या निवडणुकीच्या वातावरणात रणवीर सिंगचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. 

Apr 22, 2024, 06:26 PM IST

Rashmika Mandanna 'डीपफेक' प्रकरणातील आरोपीची कबुली; म्हणाला,"इन्स्टा पेजचे..."

गेल्या काही दिवसांपुर्वीपासून रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी डीपनेक स्पॅगेटी घालून लिफ्टमध्ये चढताना दिसली होती. गेले अनेक दिवस दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. 

 

Jan 21, 2024, 08:08 AM IST

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.

Jan 18, 2024, 07:02 PM IST

खळबळजनक! रश्मिकानंतर आलिया भट्टचाही 'तसला' व्हिडीओ व्हायरल

Alia bhatt Viral Video : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचाही तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

Nov 25, 2023, 01:57 PM IST