eknath shinde group

'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला

Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Jun 10, 2024, 11:12 AM IST

नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरला! ना भुजबळ ना शांतिगिरी महाराज, शिंदेंनी 'या' व्यक्तीला दिली उमेदवारी

Loksabha Election 2024 Nashik Constituency Eknath Shinde Group Announced Candidate: मागील अनेक आठवड्यांपासून नाशिकमधून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भात संभ्रम सुरु होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

May 1, 2024, 01:02 PM IST

नगसेवक ते संभाव्य खासदार.. 10 वर्षात एवढी मोठी झेप घेणारे नरेश म्हस्के आहेत तरी कोण? CM शिंदे कनेक्शनची चर्चा

Loksabha Election 2024 Who Is Naresh Mhaske: ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत शिंदे गटाकडून उमेदवारीची शर्यत जिंकणारे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात...

May 1, 2024, 11:40 AM IST

सस्पेन्स संपला! शिंदे गटाने जाहीर केला ठाण्याचा उमेदवार; कल्याणमधून CM पुत्राला तिसऱ्यांदा संधी

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Thane Candidate Announced: मागील जवळपास महिन्याभरापासून ठाण्यातील उमेदवार कोण असेल यासंदर्भातील चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदेंच्या या मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याची जोरदार चर्चा होती.

May 1, 2024, 10:25 AM IST

उमेदवार बदला! भाजपाचा शिंदेंवर दबाव; 8 पैकी 'या' 2 जागांवर उमेदवार बदलणार?

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Pressurise by BJP: भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच आता उमेदवार बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 2, 2024, 12:20 PM IST

...तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला

Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.

Mar 16, 2024, 11:00 AM IST

12 आमदारांना ठाकरेंकडे परत जायचंय! यादीच वाचून दाखवली; शिंदेंचं टेन्शन वाढणार

List of 12 MLA Wanted To Go From Shinde Group To Thackeray Group: शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आता यापैकी 12 आमदारांना घरवापसी करुन ठाकरे गटात यायचं आहे असा दावा करण्यात आला आहे.

Mar 15, 2024, 01:33 PM IST

'उद्धव ठाकरेंना कानफाटीत...'; CM शिंदेंचा उल्लेख करत रामदास कदमांचं विधान

Loksabha 2024 Ramdas Kadam On Seat Sharing: मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे नेते असलेल्या रामदास कदमांना तुमच्या पक्षाने किती जागांची मागणी जागावाटपादरम्यान केली आहे असा प्रश्नही विचारण्यात आला.

Mar 15, 2024, 10:11 AM IST

'शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..'; खळबळजनक खुलासा

Uddhav Thackeray Went Against BJP Due To Sharad Pawar: राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकत्र लढल्यानंतरही हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गांनी गेले. मात्र आता याचसंदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Mar 9, 2024, 10:02 AM IST

'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला

Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Mar 7, 2024, 12:38 PM IST

'केसाने गळा कापू नका', शिंदे गटाचा इशारा! म्हणाले, '..तर भाजपावर कोणीच विश्वास ठेवणार नाही'

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Warns BJP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यानच्या महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Mar 7, 2024, 12:09 PM IST

'1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे. 

Mar 7, 2024, 09:16 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचा डाव यशस्वी? काँग्रेसचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? ठाकरेंविरोधातच लढणार?

Eknath Shinde Group: मागील 50 वर्षांपासून या आमदाराच्या घरातील सदस्य संबंधित मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करत असल्याचा दावा या माजी खासदाराने केला आहे.

Jan 10, 2024, 09:10 AM IST