end his life

मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने तुरुंगात स्वत:ला संपवलं

Salman Khan Home Firing Acused End His Life: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली होती. त्यापैकीच एका आरोपीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

May 1, 2024, 02:29 PM IST