firing

फॅशनस्ट्रिटवर पूर्ववैमन्यासातून गोळीबार, पोलिसात गुन्हा दाखल

 पुण्यातील गजबजलेला कॅम्पमधील फॅशनस्ट्रिट परिसरात एकावर गोळीबार केल्याची घटना घडली.

Jun 15, 2022, 08:10 AM IST

कोलकाता हादरलं! बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू

सुरक्षा कर्मचार्‍यांने स्वयंचलित रायफलने अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात भीतीची वातावरण

Jun 10, 2022, 03:55 PM IST
Pune Two SRPF Jawans Shoot Each Other At Gadchiroli PT1M8S

गडचिरोलीत SRPF जवानांची एकमेंकावर फायरिंग

Pune Two SRPF Jawans Shoot Each Other At Gadchiroli

Jun 1, 2022, 09:15 PM IST

धक्कादायक! शाळेत माथेफीरूचा अंधाधुंद गोळीबार; 18 निष्पाप बालकांचा मृत्यू

इतकंच नव्हे तर 3 शिक्षकांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. 

May 25, 2022, 07:21 AM IST
ammu Kshmir Firing and Graned attack On CISF Bus.mp4 PT56S

VIDEO| जम्मूमध्ये CISFच्या बसवर दहशतवादी हल्ला

ammu Kshmir Firing and Graned attack On CISF Bus.mp4

Apr 22, 2022, 10:05 AM IST

हवेत गोळीबार केल्यानंतर बंदुकीतून सुटलेली गोळी कुठे जाते, कधी विचार केलाय?

अनेक वेळा पोलीस एरियल फायरिंग करतात तर, कधी लोक त्यांचा छंद म्हणून एरियल फायरिंग करतात, पण ...

Apr 8, 2022, 02:04 PM IST

मोठी बातमी! BSF जवानाचा साथीदारांवर गोळीबार, 'सतप्पा'च्या हल्ल्यात 5 जवानांचा मृत्यू

BSF जवानाने आपल्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला, यात 5 जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे

Mar 6, 2022, 12:44 PM IST

बॅनर लावण्याच्या वादातून गोळीबार; दोन गटांत तुफान राडा, एक जखमी

 Banner hoisting controversy : रामनगर येथे दोन गटात तुफान राडा झाला. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली. बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत ही जोरदार हाणामारी झाली.  

Mar 3, 2022, 06:09 PM IST

धक्कादायक! अहमदनगरमध्ये माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार

माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

Feb 18, 2022, 06:30 PM IST

पत्ता विचारण्याचा बहाणा, औषध दुकानदारावर पिस्तुल रोखून गोळ्या घातल्या

Mangaon pistol attack : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्ता विचारण्याचा बहाणा करत औषध दुकानदारावर पिस्तुल रोखून गोळ्या घातल्या.  

Feb 12, 2022, 10:55 AM IST

पुण्यात धक्कादायक घटना, तरुणावर टोळक्याकडून गोळीबार

Pune firing​ : संस्कृत पुण्यात धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबार करण्यात आला आहे. टोळक्याकडून दहशत परसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Feb 8, 2022, 10:55 AM IST

Owaisi च्या ताफ्यावर हल्ला करतानाचा CCTV VIDEO आला समोर, दोन हल्लेखोरांकडून गोळीबार

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) मेरठहून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आलं आहे. 

Feb 3, 2022, 09:27 PM IST
Mumbai Firing In Dahisar State Bank Of India Police Reaction Update PT2M34S