firing

पुणे: हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार

गाडीतल्या तरुणांनी त्याला त्यांच्या गाडीतून पाहिजे त्या ठिकाणी सोडतो असे आश्वासन दिले.

May 13, 2019, 05:31 PM IST

निवडणूक ड्युटीवर तैनात पोलिसाकडून साथीदारांवर गोळीबार, एक ठार

आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी सुरू आहे

May 2, 2019, 04:27 PM IST

पुण्यात अॅसिड हल्ल्यानंतर गोळीबार, एकाला अटक

पुणे शहरातील सदाशिव पेठेत रात्री उशीरा एका अज्ञाताने अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली आहे.  

Apr 16, 2019, 11:55 PM IST

नांदेड येथे कार अडवून गोळीबार, हल्ल्यात एकाचा मृत्यू दुसरा जखमी

नांदेडमध्ये मध्यरात्री गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. लुटमारीच्या उद्देशाने दोन अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारचालकांना अडवून गोळीबार केला. 

Apr 9, 2019, 06:17 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

सुरक्षादलाकडून संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे

Mar 30, 2019, 12:11 PM IST

Jammu Kashmir : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

 वारंवार शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 

Mar 18, 2019, 12:46 PM IST
Golibarachya Deshatit 6 March 2019 PT17M12S

झी स्पेशल : गोळीबाराच्या दहशतीत, ६ मार्च २०१९

गोळीबाराच्या दहशततील गाव, का बंदुका हातात घेतात काश्मीर तरुण?

Mar 6, 2019, 10:55 AM IST

कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू

या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय

Mar 5, 2019, 12:49 PM IST

लग्नात वधुला लागली गोळी, तरीही घेतले सात फेरे

 घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली

Jan 18, 2019, 03:51 PM IST

मुंबई विमानतळाजवळ सहार गावात गोळीबार

विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना घडली आहे. 

Jan 16, 2019, 11:55 PM IST
Mumbai Sahar Gaon Firing On Mukhtar Shaikh From Unknown As He Escaped From Attack PT1M14S

मुंबई । विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना

मुंबई विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना घडलीय. मुख्तार शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यातून शेख बचावले आहेत. शेख यांच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळे वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची शक्यता

Jan 16, 2019, 07:45 PM IST

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, स्फोटात मेजरसह जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे.  

Jan 11, 2019, 11:48 PM IST

पुण्यात तीन ठिकाणी गोळीबार, दोघांच्या हल्ल्यात महिला ठार तर एक गंभीर

पुणे शहरात आज तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. चंदननगरमधील आनंदपार्कमध्ये एका महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. इंद्रायणी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. तर दुसऱ्या एका घटनेत पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला.

Nov 21, 2018, 05:40 PM IST

आली लहर केला कहर; वाढदिवसाच्या आनंदात नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

Nov 11, 2018, 11:46 PM IST

पुण्यात भर रस्त्यात तरुणावर गोळीबार

पुण्यात भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

Oct 31, 2018, 11:39 PM IST