friendship

धोनीसोबतच्या मैत्रीबद्धल विराट म्हणाला...

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या मैत्रीबद्धल क्रिकेट वर्तुळात बरेच काही लिहीले आणि बोलले जाते. त्यात एक माजी तर दुसरा आजी कर्णधार. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चेला नेहमीच एक वलय लाभते. आता तर, विराट कोहलीनेच या मैत्रीबद्धल व्यक्त केली आहे.

Nov 7, 2017, 05:46 PM IST

प्रथम वडिलांसोबत मैत्री, नंतर मुलीवर केला बलात्कार

वसईतील वालीव पोलिस स्टेशन क्षेत्रातील तुंगारेश्वर फाटा येथे एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी युवक पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.

Jun 30, 2017, 03:33 PM IST

ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...

नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली. 

Mar 30, 2017, 06:31 PM IST

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे. 

Jan 17, 2017, 12:31 PM IST

आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

Jan 5, 2017, 09:59 AM IST

'तुझ्यासाठी कायपण मित्रा'

तुझ्यासाठी कायपण मित्रा म्हणत अकोल्यातल्या आदर्श विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मित्रासाठी मदतफेरी काढलीय. त्यांच्यातली मैत्री आणि माणुसकी पाहून सारे अकोलावासियही भारावून गेलेयत. काय झालंय नेमकं त्यांच्या मित्राला आणि कशी करू शकता तुम्हीही त्याला मदत पाहुयात त्यासाठी ही यशची कहाणी.

Dec 25, 2016, 11:02 AM IST

अजय देवगण-सलमान खान यांच्यात कटुता येण्याची शक्यता

सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. पण २०१७ मध्ये अजय देवगण आणि सलमान खान या दोन जीवलग मित्रांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी दिवाळीत सलमान आणि अजयचे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Oct 16, 2016, 10:08 AM IST

भररस्त्यात तरुणी करु लागली फ्रेंडशिप....पण

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक तरुणी स्वत:हून भररस्त्यात फ्रेंडशिपसाठी अॅप्रोच करतांना दिसत आहे. हे मुलगी माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार का असं विचारते आणि मग नंतर काय होतं तुम्हीच पाहा...

Aug 7, 2016, 04:19 PM IST

दोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट

मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Mar 8, 2016, 04:47 PM IST

प्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. 

Mar 6, 2016, 01:28 PM IST

फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून  १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.

Dec 15, 2015, 09:05 AM IST

VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल

एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल... 

Nov 12, 2015, 08:21 PM IST

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

Oct 26, 2015, 09:43 PM IST