gajlaxmi rajyog 2024 shukra yuti in vrishabh rashi

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीत बनणार ‘गजलक्ष्मी राजयोग’, मे महिन्यात नशीब फळफळणार

Gajlaxmi Rajyog 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी जेव्हा गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात त्यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 27, 2024, 10:40 AM IST