gajlaxmi rajyog

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी बनतोय विशेष राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Gajlaxmi Rajyog in Taurus 2024 : 19 मे शुक्र रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. यावेळी भाग्य आणि ज्ञानाचा कारक गुरु आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनी वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

May 16, 2024, 07:52 AM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीत बनणार ‘गजलक्ष्मी राजयोग’, मे महिन्यात नशीब फळफळणार

Gajlaxmi Rajyog 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी जेव्हा गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात त्यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 27, 2024, 10:40 AM IST

Gajlaxmi Rajyog: मे महिन्यात बनणार गजलक्ष्मी योग, 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि आर्थिक लाभ होतो. जेव्हा या दोन ग्रहांचा संयोग होतो तेव्हा काही खास व्यक्तींच्या राशींना प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. 

Apr 11, 2024, 04:32 PM IST

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?

Gajlaxmi Rajyog :  नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Dec 9, 2023, 03:33 PM IST

Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: केंद्र त्रिकोण, गजलक्ष्मी राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; गुरुच्या साथीने होणार धनलाभ

Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री स्थितीत आहे आणि 31 डिसेंबर रोजी तो मार्गस्थ होणार आहे. गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत.

Nov 17, 2023, 10:52 AM IST

Gajlaxmi Rajyog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार गजलक्ष्मी राजयोग; गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार कोट्याधीश

Gajlaxmi Rajyog: 31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Oct 31, 2023, 08:07 AM IST

Gajlaxmi-Amla Rajyog : गुरु गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मालामाल होण्याची संधी

Gajlaxmi-Amla Rajyog : जेव्हा कुंडली किंवा राशीत ग्रह एकत्र असतात तेव्हा कधी नवे योग आणि राजयोग तयार होतात. गुरु आता मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे अमला राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे.

Sep 9, 2023, 05:40 AM IST

Gajlaxmi Rajyog: गुरुने वक्री चालीने तयार केला ‘गजलक्ष्मी राजयोग’; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा आणि लाभ

Gajlaxmi Rajyog: देवांचा गुरु, बृहस्पति वक्री झालाय आहे. गुरुच्या या वक्री चालीमुळे गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती केली आहे. हा राजयोग तयार झाल्यामुळे 3 राशीच्या लोकांना बृहस्पतिचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे.

Sep 8, 2023, 05:20 AM IST

Gajlaxmi Rajyog: कर्क राशीत शुक्राच्या वक्रीने तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, पद-प्रतिष्ठा

Gajlaxmi Rajyog : ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Aug 3, 2023, 09:09 AM IST

Chandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?

Chandra Grahan 2023 : मेष राशीमध्ये देवांचा गुरु बृहस्पति आणि राहुचा संयोग झाला आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) आणि चंद्रग्रहणाच्या काळात काही राशींवर गजलक्ष्मी राजयोगाचा (Gajlaxmi Rajyog) शुभ परिणाम दिसून येणार आहे. 

May 1, 2023, 08:15 AM IST

Gajlaxmi Rajyog : गुरू गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशींना बनवणार गडगंज श्रीमंत?

Guru Uday 2023 : गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी शुभ राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशी लखपती होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकाने सांगितलं आहे. 

Apr 25, 2023, 09:30 AM IST