galaxy apartment

मुंबई | 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

मुंबई | 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

Apr 7, 2018, 08:36 PM IST

सलमान खानची पत्नी असल्याचा दावा करत घरात घुसली 'ही' मुलगी

सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे.

Mar 15, 2018, 02:56 PM IST

सलमानच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्ती घुसल्याने खळबळ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याने खळबळ उडाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद सिराजुद्दीन असे आहे. त्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे.

Jun 11, 2017, 06:52 PM IST

सलमान खानने घेतला गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय

बॉलिवूडचा दबंग सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये गणला जातो. त्याची लोकप्रियता ही जगभरात आहे. 25 वर्षापासून तो बॉलिवूडमध्ये काम करतोय. मुंबईत बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार राहतात. सलमान खान देखील त्याच्या जन्मापासून आपल्या आई-वडिलांसोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. पण आता सलमान खानने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 14, 2016, 05:07 PM IST

सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!

अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही.गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.

Aug 22, 2013, 03:17 PM IST