game plan

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Eknath Shinde Game plan For Loksabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट १५ जागा लढवत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीशी घासाघीस करून शिंदे गटानं या जागा पदरात पाडून घेतल्या. आता त्या जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कामाला लागलेत.

May 8, 2024, 07:29 PM IST

Suryakumar Yadav : केवळ पत्नीचा नियम करतो फॉलो... सूर्यकुमारने केला गेम प्लॅनचा खुलासा

 स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आजकाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये असलेला त्याचा हा फॉर्म टीमसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे.

Nov 7, 2022, 03:34 PM IST

सामन्याआधी मी पत्नीसोबत...; Suryakumar Yadav ने सांगितला खास गेम प्लॅन!

सुर्यकुमार यादवने T20 World Cup आधी त्याच्या गेम प्लॅन विषयी खुलासा केला.

Sep 17, 2022, 03:42 PM IST
Maha Vikas Aghadi Cabinet Portfolio Distribution Game Plan PT1M39S

मुंबई | खातेवाटपाची गोळाबेरीज

मुंबई | खातेवाटपाची गोळाबेरीज
Maha Vikas Aghadi Cabinet Portfolio Distribution Game Plan

Jan 2, 2020, 01:10 PM IST
Bhima Koregaon Pawar Thackeray Game Plan PT3M57S

मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणाची फेरचौकशी होणार?

मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणाची फेरचौकशी होणार?

Dec 24, 2019, 11:30 PM IST
New Delhi BJP Game Plan On Maharashtra CM PT43S

नवी दिल्ली | दिल्लीत अमित शाह-मोदींमध्ये चर्चा

नवी दिल्ली | दिल्लीत अमित शाह-मोदींमध्ये चर्चा
New Delhi BJP Game Plan On Maharashtra CM

Nov 6, 2019, 08:45 PM IST

राणेंविरोधात शिवसेनेचा गेमप्लॅन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 02:46 PM IST

वॉर्नर म्हणतोय, अश्विनविरुद्धचा 'गेम प्लॅन' तयार

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे, भारताचा फिरकीपटू आर अश्विनविरुद्ध मी रणनीती तयार केली आहे. 

Feb 16, 2017, 01:03 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध कॅप्टन कोहलीची रणनिती

भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे.

Jul 21, 2016, 05:18 PM IST

हा होता धोनीचा माइंड गेम

रनिंग बिटविन द विकेट हा मॉर्डन डे क्रिकेटचा भाग आहे. 

Mar 27, 2016, 11:55 PM IST

भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

भाजपचा गेमप्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्यावर भर दिला आहे. एकदा का  सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार फोडून राज्यात स्थिर सरकार स्थापण करण्यावर  भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्नही असणार आहे.

Oct 21, 2014, 12:45 PM IST