gold price

आज सोने स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर

सोने चांदीच्या दरात सतत फेरबदल होताना दिसून येते. त्यानुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 62,630 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 72,680 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो 72,010 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Jan 13, 2024, 10:57 AM IST

सोने महागणार! 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर काय?

सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होत असतात तर, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागणार आहे. 

Jan 11, 2024, 10:43 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर

Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.

 

Jan 10, 2024, 10:47 AM IST

Gold Silver Rate : सोने झाले स्वस्त, चांदी चकाकली; पाहा आजचे दर

Gold Silver rate Today : देशातील सराफ बाजारात सोने चांदीचे दर वेगवेगळे असतात. दरम्यान विविध कर आकारणींचा त्यात समावेश असतो, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...

Jan 9, 2024, 10:09 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा काय आहेत आजचे दर ?

Gold Silver Price Today : सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती दररोज बदलतात. मात्र आज सोने चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. जाणून घ्या आजचे दर 

 

Jan 6, 2024, 01:06 PM IST

2024 वर्षात सोन्याचा भाव 72 हजारांवर, तर चांदी 90,000 प्रति किलो

नविन वर्षात सोन चांदीची खरेदी महागणार आहे. 2024 वर्षात सोन्याचा भाव 72 हजारांवर, तर चांदी 90,000 प्रति किलो दरावर जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Dec 31, 2023, 07:03 PM IST

भारतातून 'लाल सोनं' नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर

Red Gold in India: हवामानाचा असाही परिणाम.... लाल सोनं नामशेष होण्याच्या मार्गावर; भारतीय बाजारपेठांना हादरा . पाहा सविस्तर वृत्त 

Dec 4, 2023, 10:24 AM IST

दिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार

Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर

Nov 16, 2023, 03:01 PM IST

Dhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण

Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची. 

 

Nov 10, 2023, 10:49 AM IST

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Oct 31, 2023, 12:56 PM IST

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

Oct 30, 2023, 02:08 PM IST

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 12, 2023, 11:13 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Prices:  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aug 19, 2023, 10:42 AM IST

Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा

Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

Aug 17, 2023, 10:39 AM IST