grandson

कर्नाटकातल्या एका S E X स्कँडलने देश हादरला; माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

 कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

Apr 29, 2024, 11:00 PM IST

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

May 2, 2023, 11:48 AM IST

Crime News : नातवानेच केली 90 वर्षीय आजीची हत्या; दारु ठरली कारण

Grandson killed Woman: पोलिसांना एक फोन आला आणि त्यावर त्यांना एका महिलेची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

Feb 15, 2023, 06:34 PM IST

म्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी....

म्हाताऱ्या आजोबांना(grandfather) वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने(Grandson) मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्ये(Nashik) ही थरारक घटना घडली आहे. नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे. 

Dec 5, 2022, 08:33 PM IST

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही', या रागातून नातू आजीशी असा वागला...

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही' यावरुन नातवाने आजीवर असा राग व्यक्त केलाय, की...

May 17, 2022, 04:57 PM IST
Mumbai Grandson Arrives At Raj Thackeray_s House PT1M54S

Video : राज ठाकरेंच्या घरी चिमुकल्याचं आगमन

Mumbai Grandson Arrives At Raj Thackeray_s House

Apr 8, 2022, 01:25 PM IST

अंबानींचा थाट न्यारा; नातवाच्या वाढदिवसासाठी खास व्यवस्था, सर्वांपुढे मोठा आदर्श

 एका कोविड सुरक्षित वातावरणातच ही पार्टी होणार आहे. 

Dec 9, 2021, 04:38 PM IST

बिग बींच्या नातवाला मिळाली मोठी ऑफर, आता बदलणार ओळख?

शाहरुख खानची लेक सुहाना खानला कास्ट करण्यात आल्याची या चित्रपटाविषयीची आधीची माहिती समोर आली होती. 

Aug 28, 2021, 01:07 PM IST

Mukesh Ambani Grandson : बाळाचं नाव ठेवलं 'पृथ्वी'; काय आहे या मागचं कारणं?

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबात जन्मलं बाळ 

Dec 25, 2020, 07:47 AM IST
Nagpur Accuses Of Killing Grandmother And Grandson Commits Suicide PT2M1S

एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या करणाऱ्याची आत्महत्या

एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या (Grandmother and Grandson Murder) करणाऱ्या आरोपीने आत्महत्या (commits suicide) केली आहे. 

Dec 11, 2020, 12:52 PM IST

महात्मा गांधींचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनामुळे निधन

धुपेलिया भाऊ-बहीण मणिलाल गांधी यांचे वंशज 

Nov 23, 2020, 12:49 PM IST