guru gochar 2024

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

May 24, 2024, 09:20 AM IST

Kendra Tirkon Rajyog: 9 दिवसांनी तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती ठरतील यशस्वी

Kendra Tirkon Rajyog : शुक्र मेष राशीच्या सातव्या घराचा स्वामी आहे आणि मध्यभागी स्थित आहे. गुरु भाग्याचा स्वामी म्हणजेच नवव्या घरात धनाच्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे.

May 11, 2024, 10:35 AM IST

Guru-Shukra Asta: 24 वर्षांनी एकत्र अस्त होणार गुरु-शुक्र; 'या' राशींचं नशिब पालटणार!

Guru And Shukra Asta 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 28 एप्रिल रोजी सकाळी 5:17 वाजता मेष राशीत अस्त झाला होता. आणि 29 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:37 वाजता मिथुन राशीत उदयास येणार आहे. 

May 9, 2024, 10:54 AM IST

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST

Chaturgrahi Yog: शुक्र राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Chaturgrahi Yog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी सायंकाळी 6.04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच शुक्र 19 मे रोजी सकाळी 8:51 वाजता या राशीत प्रवेश करणार आहे.

May 7, 2024, 10:57 AM IST

Navpancham Yog: गुरु ग्रहामुळे 12 वर्षांनंतर तयार होणार नवपंचम योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Navpancham Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, केतू ग्रह कन्या राशीत आहे. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये नवपंचम योग तयार होत आहे. सिंह राशीमध्ये नवपंचम योग तयार होणार असून हा शुभ योग आहे. 

May 7, 2024, 07:22 AM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीत बनणार ‘गजलक्ष्मी राजयोग’, मे महिन्यात नशीब फळफळणार

Gajlaxmi Rajyog 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी जेव्हा गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात त्यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 27, 2024, 10:40 AM IST

Parivartan Yog: गुरु-मंगळाने तयार केला परिवर्तन राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ

Parivartan Yog: मंगळ गुरूच्या राशीत असून गुरु मंगळाच्या राशीत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन राजयोगाची निर्मिती होणार आहे. या योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.

Apr 27, 2024, 08:25 AM IST

Kuber Yog: गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने तयार होणार कुबेर योग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Guru Gochar 2024: वृषभ राशीत गुरुच्या गोचरमुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे. वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकणार आहे.

Apr 23, 2024, 08:24 AM IST

Navpancham Yog: केतू-गुरु बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना कमावू शकतात पैसा

Navpancham Yog In Leo: सिंह राशीच्या नवव्या घराचा संयोग दोघांमध्ये निर्माण होणार आहे. यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. 

Mar 2, 2024, 07:04 AM IST

Guru Gochar: 12 वर्षांनी गुरु ग्रह वृषभ राशीत करणार गोचर, 'या' राशींची सर्व कामं होऊ शकतात पूर्ण

Guru Gochar 2024: सध्याच्या काळात गुरू स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित आहे. तर येत्या काळात म्हणजेच 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीमध्ये प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच अपार यश मिळू शकतं. 

Feb 17, 2024, 09:12 AM IST

Navpancham Yog: वृषभ राशीत बनणार 'पॉवरफुल नवपंचम योग', 'या' राशींना धनलाभासोबत पदोन्नतीचे योग

Navpancham Yog In Taurus: मंगळ आणि गुरूच्या संयोगामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Feb 9, 2024, 08:33 PM IST

Guru Gochar 2024 : गुरुदेवामुळे 1 मेपर्यंत 'या' लोकांचे अच्छे दिन! धन संपत्तीत अमाप वाढ

Jupiter Transit 2024 : देवगुरु किंवा बृहस्पति 1 मे 2024 पर्यंत मेष असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार असल्याने ते मालामाल होणार आहेत. 

 

 

Jan 27, 2024, 10:10 AM IST

12 वर्षांनी बुध-गुरुची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो अपार पैसा

Conjunction Of Mercury And Jupiter: ग्रहांच्या या चालीमुळे मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. मात्र या काळात 3 राशी अशा आहेत ज्यावर गुरु आणि बुध ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. 

Jan 25, 2024, 10:52 AM IST